कुठलेही राजकीय वलय नसताना स्वकर्तृत्वावर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहोचलो. सिंदी क वर्ग असूनही या गावाचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नसल्यामुळे सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने सिंदीला तालुक्याचा दर्जा प्राप्त ...
या विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार भाजपाचाच असला पाहिजे. यावर जोर देऊन ज्यालाही पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जाईल. तसेच चारही मतदार संघात भाजपालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी अपेक्षाही खासदास रामदास तडस यांनी व्यक्त केले ...
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोमध्ये झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या जवानांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी केली होती. या मागणीवर काय कार्यवाही झाली? ...
विदर्भातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीजोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये नियम ३७७ अंतर्गत केली. वर्धा व अमरावती जिल्ह्यांसह विदर्भात दुष्काळी परिस्थिती बिकट आहे. ...
स्थानिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यावतीने नवनिर्वाचित खासदार रामदास तडस यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यकारी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाचा प्रारंभ खासदारांच्या हस्ते करण्यात आला. ...
सहा दशक सत्तेवर असणाऱ्या काँग्रेस सरकांरला बाजूला सारत पाच वर्षात केलेला विकास कामांमुळे मतदारांनी भाजपाला दुसऱ्यांदा संधी दिली. भाजप हा सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे. यात कर्तृत्ववान व्यक्तीला पक्षाध्यक्ष पदापासून मोठी पदेही दिली जातात; परंतु काँग्र ...
स्थानिक न.प.शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून आयोजित सत्कार सोहळ्याचे औचित्य साधून खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना शिस्तीत राहण्याचे बाळकडू पाजले. यावेळी न.प.शाळेचा वर्ग दहावीचा खालावलेला निकाल तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मनमाजी पणाचा आढावा घेऊन वेळीच ...