मोहम्मद अली रोडवरील दुकानामध्ये बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा दुकानाचे कुलूप तोडून बेकायदा ताबा केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी ८ ते १0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
अकोला - अहमदाबाद ते चेन्नई एक्स्प्रेसमधून एका प्रवाशाची बॅग चोरून, त्यामधील मोबाइल व लॅपटॉप चोरी करून ते खरेदी-विक्री करणार्यांना पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरू असलेल्या शासकीय बांधकामातील टाइल्स चोरी करणार्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या चोरट्यांची कारागृहात रवानगी केली. या तिघांकडून ६४ हजार रुपयांच्या टाइल्स व एक ऑटो जप्त केला आहे. ...
मंजूर इलाही खान महम्मद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दूकानाबाबत न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, अ. हबीब यांनी स्वत:च दुकान रिकामे करून दिल्याचे त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. ...