अकोला : बिर्ला गेटजवळील रेल्वे मार्गावर रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत, युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता घडली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ...
अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष् ...
अकोला: रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर या महिलेच्या नातेवाइकांचा पोलीस शोध घेत आहेत; मात्र या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीसही हैरान झाले आहेत. ...
अकोला : रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर खुनाचा संशय असल्याने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळाची पाहणी केली. ...
रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून संशय निर्माण करण्यात येत असून, रामदास पेठ पोलिसांनी आत्महत्या की हत्या, या दोन्ही दिशेने तपास सुरू केला आहे. ...
पातूर: तालुक्यातील बाभूळगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या त्याच गावातील आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याला पातूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कार्ल्याच्या जंगलातून अटक केली. ...
अकोला : धुळे येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचा संचालक असलेल्या कुणाल अग्रवाल याने अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आशिष एंटरप्राइजेस येथून तब्बल २७ लाख रुपये किमतीचे ९२० क्विंटल सोयाबीन परस्पर विक्री करून आशिष एंटरप्राइजेसची तब्बल २७ लाख रुपया ...
मोहम्मद अली रोडवरील अब्दुल हबीब यांच्या दुकानावर बळजबरी ताबा करणार्या टोळीतील मोहम्मद सफवाद जावेद इकबाल(२९), मंजूर इलाही खान(२९) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. ...