अकोला: शहरात पोलिसांचा बंदोबस्त तसेच पोलीस ठाण्यांमधील मध्यरात्रीच्या कामकाजाची लोकमतच्या चमूने शनिवारी मध्यरात्री पाहणी केली असता पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस सतर्क असल्याचे दिसून आले. ...
अकोला -रेल्वे स्टेशनसमोरील प्रसिद्ध असलेल्या आनंद रेस्टॉरंटचे संचालक आनंद अग्रवाल यांच्यावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. ...
अकोला: चित्रपटातील प्रेम दृश्य, प्रणय दृश्य, प्रेमकथांचा युवा पिढीवर विपरीत परिणाम होत आहे. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयातील कोवळी मुले-मुली प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडत आहेत. ...
अकोला - रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह बँकेत २०१४ मध्ये कार्यरत असलेल्या शाखा व्यवस्थापक, रोखपाल व एका खातेदाराने बँकेची बनावट दस्तऐवजाद्वारे कर्ज काढून तब्बल दीड कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली. ...
अकोला : मराठा नगरातील रामधन प्लॉट येथील रहिवासी आजीने घरात ठेवलेले सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केल्याची घटना घडल्यानंतर, रामदास पेठ पोलिसांनी नातवाकडून बुधवारी तब्बल ४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नातव ...