लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
"कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता, सत्तापिपासूमुळे वाण नाही पण आता गुण लागला" - Marathi News | NCP Rupali Patil Thombare Slams Ramdas Kadam Over Sharad Pawar Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कशाला तुमचे खापर शरद पवारांवर फोडता, सत्तापिपासूमुळे वाण नाही पण आता गुण लागला"

NCP Rupali Patil Thombare Slams Ramdas Kadam : राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे य़ा रामदास कदम यांच्यावर संतापल्या आहेत. ...

शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम - Marathi News | ramdas kadam alleged that sharad pawar broke shiv sena and uddhav thackeray should introspect | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी शिवसेना फोडली, उद्धवजींनी आत्मपरीक्षण करावे: रामदास कदम

शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला शरद पवार आणि अजित पवार हे नेते जबाबदार असल्याची टीका करत याबाबत उद्धव ठाकरेंनी यांनी आत्मपरीक्षण करावे, असे मत रामदास कदम यांनी व्यक्त केले. ...

आदित्यने 'साहेब' म्हणायला सांगितलं होतं का?; जायचं तर सरळ जा, 'मातोश्री'वर चिखलफेक नको; किशोरीताईंचे खडे बोल - Marathi News | Did Aditya tell you to say 'Saheb'?; If you want to go, go straight, don't throw mud at 'Matoshri'; Kishori Pednekar on ramdas kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्यने 'साहेब' म्हणायला सांगितलं होतं का?; जायचं तर सरळ जा, 'मातोश्री'वर चिखलफेक नको; किशोरीताईंचे खडे बोल

शिवसेनेच्या आमदारांना संपवून १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्याचे उद्देश ठेऊन अजित पवारांनी प्रयत्न केले ...

Ramdas Kadam: पवारांनीच शिवसेना फोडली म्हणणाऱ्या रामदास कदमांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर - Marathi News | Ramdas Kadam: NCP's response to Ramdas Kadam who said Sharad Pawar broke Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांनीच शिवसेना फोडली म्हणणाऱ्या रामदास कदमांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

Ramdas Kadam: शरद पवार यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. ...

'रामदास कदम यांच्याकडून वेगळे प्रयत्न सुरु होते'; शिवसेनेचा आरोप, टीकांना दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Shiv Sena MP Arvind Sawant has criticized Ramdas Kadam. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'रामदास कदम यांच्याकडून वेगळे प्रयत्न सुरु होते'; शिवसेनेचा आरोप, टीकांना दिलं प्रत्युत्तर

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. ...

"मला महिनाभरापासून झोप नाही, जेवण जात नाही; मध्यरात्री झोपेतून अचानक उठतो" - Marathi News | "I haven't slept for a month, I haven't eaten; Ramdas kadam tell about shivsena and ncp alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मला महिनाभरापासून झोप नाही, जेवण जात नाही; मध्यरात्री झोपेतून अचानक उठतो"

बाळासाहेब आज असते तर जे घडलं आहे ते घडलंच नसतं. शरद पवारांना बाळासाहेब हयात असताना जे जमलं नाही ...

Ramdas Kadam: एकनाथ शिंदेंबरोबर राज्यभर सभा घेणार, बैठका घेणार; रामदास कदमांनी दिले खुले आव्हान - Marathi News | Rallys will be held across the state with Eknath Shinde; Challenge given by Ramdas Kadam to NCP Sharad pawar, Uddhav Thackeray, Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंबरोबर राज्यभर सभा घेणार, बैठका घेणार; रामदास कदमांनी दिले खुले आव्हान

Ramdas Kadam Latest News: जेव्हा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करत होते, तेव्हा मी शेवटचा मातोश्रीवर गेलो. उद्धव ठाकरेंना हे पाप आहे, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करू नका, असे सांगितलेले. त्यानंतर पावणे तीन वर्षे झाली मी मातोश्रीवर गेलो नाही ...

Ramdas Kadam: "मी बोललो तर भूकंप होईल, पण..."; रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा! - Marathi News | Ramdas Kadam says If I speak there will be an earthquake direct warning to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी बोललो तर भूकंप होईल, पण..."; रामदास कदमांचा थेट उद्धव ठाकरेंना इशारा!

शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. ...