रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती तेव्हा मी तिथे होतो. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिथे होतो. आम्ही मोजकेच लोक होतो. आम्हाला माहिती आहे. आमच्या सगळ्यांची काय अवस्था होती. रामदास कदम कुठे होते? कुणी नव्हते असं त्यांनी सांगितले. ...
Shiv Sena Shinde Group Dasara Melava: नेस्को सेंटर येथे झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामधूनरामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत सनसनाटी दावा करत खळबळ उडवून दिली आहे. ...
सभापतींना आदल्यादिवशी सर्व कागदपत्रे दिल्याशिवाय, त्यांच्या परवानगीशिवाय आरोप करता येत नाहीत. मग हे मॅनेज कसे झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ...
खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच भडकले. उद्धव ठाकरेंकडून सतत केल्या जाणाऱ्या एका विधानावर बोट ठेवत त्यांनी राऊतांना उलट सवाल केला. ...