लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामदास कदम

Ramdas Kadam Latest news, मराठी बातम्या

Ramdas kadam, Latest Marathi News

रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती.
Read More
आता हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा; रामदास कदम यांनी उडवली शिवसेना नेतृत्वाची खिल्ली - Marathi News | Ramdas Kadam from the Shinde group has criticized that now a separate committee has been appointed for the expulsion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा; रामदास कदम यांनी उडवली शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेत प्रामुख्याने दोन गट पडले आहेत. ...

"उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्ष एकत्र यावा ही कालपर्यंत भूमिका होती, पण आता.." - Marathi News | Until yesterday, Uddhav Thackeray's stance was that he should remain the party chief, but now my views change says Ramdas Kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पक्ष एकत्र यावा ही कालपर्यंत भूमिका होती, पण आता.."

मी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु ते राष्ट्रवादीला, शरद पवारांना सोडण्यास तयार नव्हते असं रामदास कदमांनी सांगितले. ...

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: "मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही..."; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख - Marathi News | Shiv Sena suspended leader Ramdas Kadam gives open challenge to Uddhav Thackeray Sanjay Raut Anil Parab | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी कच्चा खिलाडी नाही.. घोडं मैदान लांब नाही"; रामदास कदमांचा थेट इशारा

रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद; पक्षनेतृत्वाला विचारले सवाल ...

मोठी बातमी! रामदास कदम आणि राज ठाकरेंची फोनवरून चर्चा; लवकरच भेट होणार - Marathi News | Shivsena Rebel Leader Ramdas Kadam and MNS Chief Raj Thackeray's phone conversation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! रामदास कदम आणि राज ठाकरेंची फोनवरून चर्चा; लवकरच भेट होणार

५२ वर्ष शिवसेनेत काढली आता हकालपट्टी करतायेत. किती जणांची हकालपट्टी करणार आहात? जी गर्दी आदित्यसोबत दिसतेय उद्या आम्ही गेलो तरी तिथे गर्दी होईल असं रामदास कदम म्हणाले. ...

'हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा!', रामदास कदमांकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली - Marathi News | 'Separate committee appointed for eviction!', Shiv Sena leadership mocked by Ramdas Kadam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'हकालपट्टीसाठी वेगळी समिती नेमा!', रामदास कदमांकडून शिवसेना नेतृत्वाची खिल्ली

Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे लवकरच उघड करणार असा गर्भित इशाराही रामदास कदम यांनी दिला. रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी विधान केले.  ...

रामदास कदम यांच्या भूमिकेनंतर खेडमध्ये उद्या तातडीची बैठक - Marathi News | Urgent meeting in village tomorrow after Ramdas Kadam stand | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रामदास कदम यांच्या भूमिकेनंतर खेडमध्ये उद्या तातडीची बैठक

गेल्या अडीच वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर राहिलेले रामदास कदम यांची दुसरी राजकीय इनिंग सुरू होणार का, याची उत्सुकता ...

Ramdas Kadam: "एकनाथ शिंदे अन रामदास कदमांसोबत येण्यास महाराष्ट्रातून प्रचंड ओघ" - Marathi News | ``Eknath Shinde and Ramdas Kadam come with a huge influx from Maharashtra'', Says ramdas kadam on shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''एकनाथ शिंदे अन रामदास कदमांसोबत येण्यास महाराष्ट्रातून प्रचंड ओघ''

मी मुंबईत फक्त एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे ...

Bhaskar Jadhav : "रामदास कदमांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार", भास्कर जाधवांचा इशारा - Marathi News | Shivsena Bhaskar Jadhav Slams Ramdas Kadam And reaction over maharashtra Political situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रामदास कदमांना योग्यवेळी एकदा रोखठोक उत्तर देणार", भास्कर जाधवांचा इशारा

Shivsena Bhaskar Jadhav Slams Ramdas Kadam : शिवसेनेचं काही चुकतं का? असा प्रश्न भास्कर जाधव यांना विचारण्यात आला होता. ...