लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

महायुतीत न आल्यास शिवसेनेला फटका बसेल, आठवलेंच भाकित - Marathi News | Shiv Sena will be hit if Mahayuti does not come, eighthly predicted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत न आल्यास शिवसेनेला फटका बसेल, आठवलेंच भाकित

आठवलेंचा मनोमिलनाचा सल्ला : सेना-भाजपाने कलगीतुरा थांबवावा ...

वडार समाजाचा सोमवारी सोलापुरात राज्यस्तरीय महामेळावा - Marathi News | State wing of the Wadar community on Monday; Chief Minister, Uddhav Thackeray and half-dozen ministers will be present | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडार समाजाचा सोमवारी सोलापुरात राज्यस्तरीय महामेळावा

सोलापूर : वडार समाजाचा कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये समावेश करुन एक देश-एक प्रवर्ग ... ...

आठवले धक्काबुक्की प्रकरणात जबाब नोंदविण्याचे काम सुरू - Marathi News | In the case of Athawale Dakabukki case, the work of registering the statements is going on | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवले धक्काबुक्की प्रकरणात जबाब नोंदविण्याचे काम सुरू

घटनास्थळी नेमके काय घडले, याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. ...

यवतमाळात रिपाइंचा रास्ता रोको - Marathi News | Stop the Way of the Ripine in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात रिपाइंचा रास्ता रोको

येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. ...

नांदगावी रिपाइंचा रास्ता रोको - Marathi News | Stop the Nandgaoni Ripine route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगावी रिपाइंचा रास्ता रोको

नांदगाव : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपाइंच्या वतीने सोमवारी दुपारी येथील औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

मनमाडला रिपाईच्या वतीने मोर्चा, रास्तारोको - Marathi News | Morcha, Rastaroko on behalf of Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला रिपाईच्या वतीने मोर्चा, रास्तारोको

मनमाड : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर भ्याड हल्ला करण्याच्या घटनेचे पडसाद मनमाड शहरात उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपाई शहर शाखेच्या वतीने आज शहरातून मोर्चा काढून इंदूर पुणे महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तसेच ...

उमरगा येथे खासदार आठवलेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांचा रास्तारोको - Marathi News | Different organizations at the Umarga protest against the attack on MP Athawale | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उमरगा येथे खासदार आठवलेवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विविध संघटनांचा रास्तारोको

रिपाइंसह विविध संघटनांनी एकत्रित येत तहसील कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केले़  ...

Video : रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा मनमाडमध्ये रास्ता राेकाे - Marathi News | protest against incident happen in ambarnath with Ramdas Athawale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Video : रामदास आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांचा मनमाडमध्ये रास्ता राेकाे

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना धक्काबुक्की करून अपमानीत केल्याच्या प्रकाराचे पडसाद मनमाड शहरात उमटले. ...