लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले, मराठी बातम्या

Ramdas athawale, Latest Marathi News

Coronavirus: 'कोरोना गो.. म्हटल्यामुळेच महाराष्ट्र अन् देशात तो जास्त आला नाही'  - Marathi News | Coronavirus: Maharashtra and the country did not come much corrona, because of the saying of Corona Go .. ramdas athavale MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'कोरोना गो.. म्हटल्यामुळेच महाराष्ट्र अन् देशात तो जास्त आला नाही' 

मी कोरोना गो असं म्हटलेलं आहे, त्यामुळे तो महाराष्ट्रात काय किंवा इंडियामध्ये जास्त आलेला नाही. तरीही, आम्ही त्याची पूर्वकाळजी घेत आहोत ...

पुन्हा राज्यभेसाठी संजय काकडेंना प्रतीक्षा भाजपच्या सहयोगाची ! - Marathi News | Sanjay Kakde waiting BJPs decision for again Rajya Sabha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा राज्यभेसाठी संजय काकडेंना प्रतीक्षा भाजपच्या सहयोगाची !

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून अनेक नावे चर्चेत आहेत. यामध्ये माजीमंत्री हंसराज आहिर, पक्षाचे उपाध्यक्ष शाम जाजू आणि महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांचा समावेश आहे. ...

ब्रेकिंगः भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार ठरले; महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना 'तिकीट' - Marathi News | Breaking: BJP announces the names of candidates for the upcoming Rajya Sabha election BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंगः भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार ठरले; महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना 'तिकीट'

भाजपाचे महाराष्ट्रामधील राज्यसभेचे उमेदवारही निश्चित झाले आहे. सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देताना भाजपाने 'या' दोन नेत्यांना 'तिकीट' दिले आहे. ...

'महाविकास आघाडीचा मोठा नेता संपर्कात; महाराष्ट्रातही लवकरच राजकीय भूकंप' - Marathi News | Union Minister Ramdas Athavale Has Said That A Major Leader Of Maharashtra Vikas Aghadi Is In Touch mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाविकास आघाडीचा मोठा नेता संपर्कात; महाराष्ट्रातही लवकरच राजकीय भूकंप'

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. ...

Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना - Marathi News | Video: Corona Go ... Go Corona Go ... Ramdas athavale's video goes viral about corona MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : कोरोना गो... गो कोरोना गो... व्हायरसला पळविण्यासाठी आठवलेंची प्रार्थना

रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचा विदेशी नागरिकांसमवेतचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे. ...

जोपर्यंत 'मी' आहे तोपर्यंत मोदी; रामदास आठवलेंचं मजेशीर विधान - Marathi News | ramdas athawale comment on deal with modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जोपर्यंत 'मी' आहे तोपर्यंत मोदी; रामदास आठवलेंचं मजेशीर विधान

आम्ही जातीवाद्यांसोबत नसून मोदी यांच्या सोबत असल्याचं आठवले म्हणाले. ...

केवळ ओबीसी नको सर्व जातींच्या आधारावर जनगणना करावी : आठवले - Marathi News | Census should be done on all castes, not just OBC: Recall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :केवळ ओबीसी नको सर्व जातींच्या आधारावर जनगणना करावी : आठवले

नाशिक : केवळ ओबीसींची जनगणना न करता सर्व जातींच्या आधारावर जनगणना होणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ...

औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध - Marathi News | President of RPI Ramdas Athawale Has Opposed The Change Of Name Of Aurangabad City mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध

गेल्या काही दिवासांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी विविध पक्षांनी उचलून धरली आहे. ...