लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले, मराठी बातम्या

Ramdas athawale, Latest Marathi News

"इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू - Marathi News | So maine badhai hai beard; Ramdas Athawale's poem in Rajya Sabha and smile to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इसलिए मैने बढाई है दाढी"; राज्यसभेत आठवलेंची कविता अन् अमित शहांना हसू

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारणातील विवादाचं केंद्र बनलेलं दिल्ली सेवा बिल आज राज्यसभेत पारित झालं. ...

महात्मा गांधी यांच्यावर टीका करणे भिडे यांच्या वयाला शोभत नाही- रामदास आठवले - Marathi News | Criticizing Mahatma Gandhi is not befitting of Bhide's age - Ramdas athwale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महात्मा गांधी यांच्यावर टीका करणे भिडे यांच्या वयाला शोभत नाही- रामदास आठवले

संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची रामदास आठवलेंची मागणी. ...

नितीश कुमार कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, मोदी सरकारमधील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ - Marathi News | Nitish Kumar can come to NDA anytime, minister in Modi govt stirs up claims | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नितीश कुमार कधीही एनडीएमध्ये येऊ शकतात, मोदी सरकारमधील मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडल्यापासून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी आणि भाजपाविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. ...

शरद पवार आमच्यासोबत न आल्याने राष्ट्रवादीमध्ये फूट - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले   - Marathi News | Sharad Pawar did not come with us, split in NCP says Union Minister of State Ramdas Athawale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आगामी निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवणार नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  

रिपाइं भाजपच्या चिन्हावर लढणार नाही ...

अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार...; रामदास आठवलेंनी खास शैलीत घेतला मविआचा समाचार - Marathi News | Union Minister Ramdas Athawale met Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार...; आठवलेंनी खास शैलीत घेतला मविआचा समाचार

भाजपाला जातीयवादी ठरवून चुकीचे राजकारण करणे हे शरद पवारांचे धोरण योग्य नाही. त्यामुळे अजित पवार यांनी महाबंड केले असं रामदास आठवले म्हणाले. ...

महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा - Marathi News | After Maharashtra there will be a big political earthquake in another state BJP Union Minister Ramdas Athawale claimed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात होणार मोठा राजकीय भूकंप! केंद्रीय मंत्र्याने केला दावा

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ ...

प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया - Marathi News | It is not right for Prakash Ambedkar to visit Aurangzeb; Ramdas Athawale's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हे; रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

प्रकाश आंबेडकरांनी दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे ...

मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे; रामदास आठवलेंची मागणी - Marathi News | We should get a minister post during cabinet expansion Ramdas Athawale's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे; रामदास आठवलेंची मागणी

विरोधी पक्ष एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत ...