मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजांना आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधित आरक्षणाचा कोटा वाढविणारच, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राम ...
काळा पैसा रोखण्यासाठी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याची भूमिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेत हीच भूमिका पुढे नेली. ...
समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ...
मीरारोड रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांना हुसकावून लावले तरी ते पुन्हा तेथे बस्तान मांडतात. म्हणून त्यांना पुन्हा हुसकावून लावण्यासाठी मनसेचे मीरा-भार्इंदर शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (22 ऑक्टोबर) रात्री 8 वाजण्या ...
भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषद ...
गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्यानंतर, डोंबिवलीतील रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ...