भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पुकारलेल्या एल्गार मोर्चात रिपब्लिकन पार्टी सहभाही होणार नाही, असे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. ...
खासदार उदयनराजेंना २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळाले नाहीतर उदयनराजेंनी घाबरून जाऊ नये, मी त्यांना तिकीट देण्यास तयार आहे. त्याचबरोबर राज्यसभेसाठी नारायण राणे इच्छूक आहेत. मात्र, इथही त्यांच काही होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांनीही आरपी ...
विखुरलेल्या रिपब्लिकन नेते आणि जनतेला एकत्र आणून रिपब्लिकन ऐक्य आवश्यक आहे. मात्र, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शिवाय ऐक्य शक्य नसल्याचा पुनरुच्चार रिपाइं नेते रामदास आठवले यांनी केला. ...
देशात राज्यघटना आहे, तोपर्यंत देश तुटणार नाही, तो एकसंघ राहील. हा देश तोडण्याचा प्रयत्न करणा-या शक्तींना आम्ही धडा शिकवू, असा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला. ...