लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले, मराठी बातम्या

Ramdas athawale, Latest Marathi News

सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही - रामदास आठवले - Marathi News | I did not forget the struggle in power - Ramdas Athavale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही - रामदास आठवले

दलित प्रश्नांवर २ मे रोजी मोर्चा ...

ऐक्य झाल्यास प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारणार- रामदास आठवले - Marathi News | If you get unity, you will accept Prakash Ambedkar's leadership- Ramdas Athavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐक्य झाल्यास प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारणार- रामदास आठवले

लोकसभेस रामटेक किंवा दक्षिण-मध्य मुंबई या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे आठवले यांनी सांगितले. ...

कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले  - Marathi News | Rahul would not be the prime minister in Next few years - Ramdas Athavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले 

देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

...तर मी भाजपाची साथ सोडायला तयार; रामदास आठवलेंचा निर्धार - Marathi News | I am ready to join BJP; The determination of Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी भाजपाची साथ सोडायला तयार; रामदास आठवलेंचा निर्धार

प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास मी भाजपाची साथ आणि मंत्रीपद सोडायला मागेपुढे पाहणार नाही ...

रामदास आठवले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा! - Marathi News | Ramdas Athavale to quit the ministry! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास आठवले यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा!

दलितांवर अत्याचार होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन धारण केले आहे. दलितांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असूनही, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही शांत आहेत. ...

मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांवर आठवलेंची 'चुप्पी'- संजय निरूपम - Marathi News | Sanjay Nirupam's 'silence' on the incidents of Dalit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपद मिळाल्यापासून दलित अत्याचाराच्या घटनांवर आठवलेंची 'चुप्पी'- संजय निरूपम

दलित समाजाच्या मनात त्यांच्याविषयी रोष उत्त्पन्न झाला आहे. ...

एससी/एसटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा – रामदास आठवले - Marathi News | Supreme Court's decision wrong with SC / ST law - Ramdas Athawale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एससी/एसटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा – रामदास आठवले

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायलायाने घेतलेल्या निर्णयावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लोकमतशी खास बातचीत केली. ...

गरज पडल्यास भाजपाचं सरकार स्थापण्यासाठी मायावतींशी चर्चा करण्यास तयार - रामदास आठवले  - Marathi News | Ramdas athawale says is ready to talk mayawati to form bjp government in 2019 loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरज पडल्यास भाजपाचं सरकार स्थापण्यासाठी मायावतींशी चर्चा करण्यास तयार - रामदास आठवले 

मायावती आणि अखिलेश यादव यांच्या आघाडीमुळे भाजपासह त्यांचे इतर मित्रपक्षही चिंतेत दिसत आहेत ...