रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या रंभा स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. रंभाला आधीच दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई झाली आहे. Read More
1995 साली जल्लाद सिनेमातून रंभानं हिंदी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्यानंतर 'दानवीर', 'प्यार दिवाना होता है', 'कहर', 'जुडवाँ', 'जंग', 'सजना', 'बंधन', 'घरवाली-बाहरवाली', 'बेटी नंबर वन', 'क्रोध', 'दिल ही दिल में' अशा विविध सिनेमात काम केलं. ...
या अभिनेत्रीला तीन मुलं असून तिच्या लग्नाला नुकतीच दहा वर्षं झाली आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...
सलमान खानची हिरोईन रंभा आठवतेय? होय, ‘बंधन’, ‘जुडवा’ या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली तीच ती रंभा. रंभा तिस-यांदा आई बनली आहे. २३ सप्टेंबरला रंभाने मुलाला जन्म दिला. ...