लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामायण

रामायण

Ramayan, Latest Marathi News

निवडणुकीच्या मैदानात 'प्रभू रामचंद्रां'ची एंट्री; जाणून घ्या, किती आहे अरुण गोविल यांची एकूण संपत्ती - Marathi News | Entry of 'Prabhu Ramachandra' in the election field actor Arun govil to contest election from meerut on bjp ticket know about his networth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवडणुकीच्या मैदानात 'प्रभू रामचंद्रां'ची एंट्री; जाणून घ्या, किती आहे अरुण गोविल यांची एकूण संपत्ती

अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी मेरठ जिल्ह्यात झाला, मात्र त्यांचे बालपण शाहजहांपूरमध्ये गेले. अरुण गोविल यांनी रामायण मालिकेशिवाय इतरही अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती रामायण मालिकेने. ...

'रामायण'साठी लक्ष्मणाचा शोध संपला! हँडसम टीव्ही अभिनेता साकारणार रणबीरच्या भावाची भूमिका? - Marathi News | Ranbir Kapoor starrer Ramayan Movie tv actor Ravi Dubey may play Laxman role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'साठी लक्ष्मणाचा शोध संपला! हँडसम टीव्ही अभिनेता साकारणार रणबीरच्या भावाची भूमिका?

'या' टीव्ही अभिनेत्याचं नशीबच फळफळलं, साकारु शकतो लक्ष्मणाची भूमिका ...

'रामायण' आणि 'कृष्णा'मालिकेतून घराघरात पोहोचली, सौंदर्याची आजही होते चर्चा; सध्या कुठे आहे ही अभिनेत्री? - Marathi News | hindi television ramayana serial fame sulakshana khatri bharat wife now her look change  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण' आणि 'कृष्णा'मालिकेतून घराघरात पोहोचली, सौंदर्याची आजही होते चर्चा; सध्या कुठे आहे ही अभिनेत्री?

'रामायण' मालिकेत प्रभू श्री रामांचे भाऊ भरत यांच्या पत्नीची भूमिका साकारून अभिनेत्री लोकप्रिय झाली. 'मांडवी' हे पात्र निभावून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.  ...

'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..." - Marathi News | arun govil reacted on ranbir kapoor playing shri ram in nitesh tiwari ramayan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये रणबीरच्या प्रभू राम साकारण्याबाबत पहिल्यांदाच बोलले अरुण गोविल, म्हणाले, "तो संस्कारी मुलगा पण..."

नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात रणबीर कपूर राम साकारणार आहे. यावर अरुण गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा - Marathi News | On special date of ramnavami Nitesh Tiwari will make a grand announcement of the movie 'Ramayana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा

रणबीर कपूर - साई पल्लवीची प्रमुख भूमिका असलेल्या रामायणा सिनेमाची घोषणा या खास दिवशी होणार आहे. ...

मुलगा चालवणार वडिलांचा वारसा! रामानंद सागर यांचा लेक घेऊन येतोय पुन्हा 'रामायण' - Marathi News | ramanand sagar son prem sagar to make ramayan serial to be telecast on durdarshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा चालवणार वडिलांचा वारसा! रामानंद सागर यांचा लेक घेऊन येतोय पुन्हा 'रामायण'

पुन्हा येणार 'रामायण'! रामानंद सागर यांचा लेक प्रेम सागर रामाच्या भूमिकेसाठी शोधत आहेत अभिनेता ...

Ramayana: मॉरिशसला ओळख मिळाली ती रामायणातील मारीच राक्षसावरून; वाचा अन्वयार्थ! - Marathi News | Ramayana: The country of Mauritius got its name from the demon Marich in the Ramayana; Read the explanation! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ramayana: मॉरिशसला ओळख मिळाली ती रामायणातील मारीच राक्षसावरून; वाचा अन्वयार्थ!

Ramayana: रामायणातील मारीचाचं मॉरिशस 'कनेक्शन'?; थेट गूगल अर्थच्या आधारे मांडलं लॉजिक जाणून घेऊ.  ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे बिग बींचा पत्ता कट? - Marathi News | arun govil to play raja dashrath role in ranbir kapoor nitesh tiwari ramayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रामाची एन्ट्री! अरुण गोविल यांच्यामुळे बिग बींचा पत्ता कट?

नितेश तिवारींच्या 'रामायणा'त अरुण गोविल दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत ...