अरुण गोविल यांचा जन्म 12 जानेवारी 1958 रोजी मेरठ जिल्ह्यात झाला, मात्र त्यांचे बालपण शाहजहांपूरमध्ये गेले. अरुण गोविल यांनी रामायण मालिकेशिवाय इतरही अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती रामायण मालिकेने. ...
'रामायण' मालिकेत प्रभू श्री रामांचे भाऊ भरत यांच्या पत्नीची भूमिका साकारून अभिनेत्री लोकप्रिय झाली. 'मांडवी' हे पात्र निभावून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ...