रामायण, मराठी बातम्या FOLLOW Ramayan, Latest Marathi News
'रामायण'मध्ये रावनाची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका 'विक्रम आणि वेताळ'मध्येही काम केले होते. ही मालिकाही बऱ्याच दिवस चालली होती. ...
अभिनेता मिहीर राजदा अमराठी असूनही मराठी सिनेइंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. ...
Shravan Purnima 2021 : या दोन्ही कथा पाहता श्रावणी पौर्णिमेचा दिवस किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला कायम स्मरणात राहील. ...
Narali Purnima 2021 : कोळीबांधवांची रामरायाशी जवळीक कशामुळे, त्याचे कारण या कथेत सापडते... ...
पौराणिक कथांना जेव्हा भौगोलिक माहितीची व तर्कशास्त्राची जोड मिळते, तेव्हा अशा गोष्टी डोके वर काढतात. ...
सुनील लहरी यांच्या एका फोटोची जोरदार चर्चा आहे. होय, बाथरूमधील त्यांच्या या फोटोने त्यांच्या चाहतांना अक्षरश: भुरळ घातली आहे ...
Actor Chandrashekhar passed away : ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर वैद्य यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
Chandrashekhar Death: 50 च्या दशकात अनेक सिनेमात त्यांनी मुख्य नायकाची भूमिका साकारली होती. पुढे चरित्र अभिनेते म्हणून ते नावारूपास आले होते. ...