राम जन्मोत्सवाचे आयोजक नगरसेवक प्रदीप पाटील, नगरसेवक उमेश पाटील मिलिंद पाटील, सुदाम रसाळ, आणि शाम रसाळ यांच्या पुढाकाराने हा सोहळा यशस्वी करण्यात आला. ...
ढोल ताशांच्या गजरात दुपारी ठीक बारा वाजता मंदिराच्या गाभाऱ्यातील पडदे हटवताच एकच जल्लेाष झाला. त्यानंतर महाआरती करण्यात आली आणि पंजीरीचा प्रसाद देण्यात आला. ...
बाळा जो जो रे... दशरथ नंदना... बाळा जो जो रे... चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषाने पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले. पुणेरी पगडी आणि पारंपरिक वेशात सहभागी रामभक्तांच्या गर्दीने फुललेल्या मंदिरात २६२ व्या वर्षी श्रीरामनवमी उत्सव थाट ...