लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम नवमी

Ram Navami Latest news | राम नवमी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ram navami, Latest Marathi News

Ram Navami 2025: नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी रामनवमीला बांधा रामधागा! - Marathi News | Ram Navami 2025: Tie Ramdhaga on Ram Navami to protect yourself from negative energy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ram Navami 2025: नकारात्मक शक्तीपासून बचाव करण्यासाठी रामनवमीला बांधा रामधागा!

Ram Navami 2025: आयुष्यातल्या नकारात्मक घटना, वाईट शक्ती, नैराश्य यापासून स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण व्हावे यासाठी रामनवमीला दिलेला उपाय करा.  ...

Ram Navami 2025: वाल्मिकींचे रामायण सुपरिचित, पण इतर १८ रामायणेही आहेत प्रचलित; वाचा त्याविषयी... - Marathi News | Ram Navami 2025: We must know the eighteen Ramayanas that are popular like Valmiki's Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ram Navami 2025: वाल्मिकींचे रामायण सुपरिचित, पण इतर १८ रामायणेही आहेत प्रचलित; वाचा त्याविषयी...

Ram Navami 2025: वाल्मिकींच्या रामायणाची मोहिनी आजवर अनेक लेखकांवर पडली आणि त्यांनी साहित्यनिर्मिती केली, पण ही १८ रामायणं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ...

अयोध्येप्रमाणेच आता बंगालमध्येही उभं राहणार भव्य राम मंदिर; ममतांच्या आवाहनानंतर सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा - Marathi News | ram navami Like Ayodhya, a grand Ram temple will now stand in west Bengal too; Suvendu Adhikari's big announcement after Mamata's appeal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येप्रमाणेच आता बंगालमध्येही उभं राहणार भव्य राम मंदिर; ममतांच्या आवाहनानंतर सुवेंदू अधिकारी यांची मोठी घोषणा

ममता बॅनर्जी यांच्या शांततेच्या आवाहनावर भाजप नेते शुभेंदू अधिकारी म्हणाले, बंगालमध्ये काहीही होणार नाही. ममतांच्या शांती सैनिकांनी २०२३ च्या रामनवमी वेळी विविध ठिकाणी मिरवणुकांवर हल्ले केले होते. ममतांनी त्यांना सांभाळावे... ...

Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण! - Marathi News | Ram Navami 2025: Why was the idol of Ram Lalla of Ayodhya made from Shaligram? Know the reason! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ram Navami 2025: अयोध्येच्या रामललाची मूर्ति शाळिग्रामातूनच का साकारली? जाणून घ्या कारण!

Ram Navami 2025: शाळिग्रामाला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे आणि त्याच्या पूजेच्या अनेक अटी व नियम आहेत, तरी मूर्तीसाठी शाळिग्राम निवडण्याचे कारण जाणून घेऊ. ...

Ram Navami 2025: राम आणि रावणात मुख्य फरक काय होता? सांगताहेत कुमार विश्वास! - Marathi News | Ram Navami 2025: What was the main difference between Ram and Ravana? Kumar Vishwas explains! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ram Navami 2025: राम आणि रावणात मुख्य फरक काय होता? सांगताहेत कुमार विश्वास!

Ram Navami 2025: यंदा ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे, त्यानिमित्ताने आपल्या देहात रामाचा अंश आहे की रावणाचा ते जाणून घ्या! ...

'...पण मी असे होऊ देणार नाही'; भाजप नेत्याच्या विधानावर ममता बॅनर्जी भडकल्या, मुद्दा काय? - Marathi News | '...but I won't let this happen'; Mamata Banerjee gets angry over BJP leader's statement, what's the point? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...पण मी असे होऊ देणार नाही'; भाजप नेत्याच्या विधानावर ममता बॅनर्जी भडकल्या, मुद्दा काय?

Ram navami political news: विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमध्ये आतापासूनच वातावरण तापू लागले आहे. त्यात भाजप नेत्याने केलेल्या एका विधानावरून ममता बॅनर्जींनी टीका केली. ...

Chaitra Navratri 2025: आज श्री पंचमीनिमित्त चैत्रगौरीवर कुंकुमार्चन करा; आयुष्य, आरोग्य, धनलाभ मिळवा! - Marathi News | Chaitra Navratri 2025: Today, on the occasion of Shri Panchami, perform Kumkum on Chaitra Gauri; Get long life, health, and wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2025: आज श्री पंचमीनिमित्त चैत्रगौरीवर कुंकुमार्चन करा; आयुष्य, आरोग्य, धनलाभ मिळवा!

Chaitra Navratri 2025: नवरात्रीच्या काळात देवीवर कुंकुमार्चन करण्याचा आपल्याकडे प्रघात आहे, चैत्र नवरात्रीत पंचमी, अष्टमी अथवा नवमीला हा विधी जरूर करावा. ...

Chaitra Navratri 2025: तीन महिन्यात विवाह ठरावा म्हणून श्रीपंचमीला करा आंब्याच्या पानाचा 'हा' उपाय! - Marathi News | Chaitra Navratri 2025: To get married within three months, do this mango leaf remedy on Sri Panchami! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2025: तीन महिन्यात विवाह ठरावा म्हणून श्रीपंचमीला करा आंब्याच्या पानाचा 'हा' उपाय!

Chaitra Navratri 2025: गुढीपाडव्याला चैत्र नवरात्र सुरु झाली असून २ एप्रिल रोही श्रीपंचमी आहे, या मुहूर्तावर विवाह लवकर ठराव म्हणून देवी भागवतात दिलेला उपाय करा.  ...