शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : श्रीराम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं...; तेज प्रताप यांचा दावा

राष्ट्रीय : ३२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येत आले होते नरेंद्र मोदी, केली होती खास प्रतिज्ञा

क्रिकेट : उरले फक्त 8 दिवस..; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने दिला जय श्रीरामचा नारा

क्रिकेट : Ram Mandir: फक्त ८ दिवसांची प्रतीक्षा! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा 'जय श्री रामचा नारा'

राष्ट्रीय : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा; ५५ देशांच्या १०० नेत्यांना निमंत्रण, अनेक राजदूतही सहभागी होणार

आंतरराष्ट्रीय : रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मॉरिशसमध्ये २ तासांची सुट्टी

राष्ट्रीय : धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ शोधण्याचे प्रतीक, आंदाेलनाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मत

राष्ट्रीय : काँग्रेसमध्ये दोन गट? सोनिया गांधी-खरगेंचा नकार, पण पक्षातील १०० नेते अयोध्येला जाणार

उत्तर प्रदेश : “होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव

आंतरराष्ट्रीय : टाइम्स स्क्वेअरवर प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण, अमेरिकेतील १० राज्यांमध्ये लागली हाेर्डिंग्ज