शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

महाराष्ट्र : राममंदिर निर्धारित जागीच बनणार - भय्याजी जोशी

बुलढाणा : अयोध्येत श्रीराम मंदिर निर्मितीशिवाय स्वस्थ बसणार नाही - शक्ती शांतानंद महर्षी

राष्ट्रीय : बाबरी मस्जीद वहीं बनाएंगे - ओवेसी

कोल्हापूर : कोल्हापूर : अयोध्येतील राममंदिराची सहा डिसेंबरनंतर पायाभरणी : स्वामी रामविलास वेदांती

महाराष्ट्र : 'लोकांनी तुम्हाला राम मंदिर बांधायला निवडून दिलेय, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे'

राष्ट्रीय : अयोध्या वादः 'त्या' जागेवर मशीद बांधणार नाही, पण जागा सोडणारही नाही; वक्फ बोर्ड अडलं!

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग :आचऱ्यातील रामेश्वराची डाळपस्वारी जामडुल बेटावर रवाना

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी अधिका-याची प्रतिज्ञा

राष्ट्रीय : यूपीतल्या आयपीएस दर्जाच्या अधिका-यानं राम मंदिर बनवण्याची घेतली शपथ, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : अयोध्या खटला : सुन्नी वक्फ बोर्ड कपिल सिब्बल यांच्या वक्तव्याशी सहमत