शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्येतील 'त्या' जागेवर पूर्वी बौद्ध मंदिर होते – रामदास आठवले

राष्ट्रीय : सुप्रीम कोर्टदेखील आमचंच, राम मंदिर उभारणारच- भाजपा आमदार

राष्ट्रीय : अयोध्येच्या राम मंदिराला जमीन देण्याविरोधात थेट इराकहून फतवा

राष्ट्रीय : मंदिर वही बनाऐंगे...यावेळी रामाचे नाही....तर विष्णूचे!

मुंबई : प्रभू श्रीरामांच्या डोक्यावरही भगवी पगडी घाला, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

संपादकीय : अटलजींची उमदी आठवण

नागपूर : अयोध्येत वर्षअखेर राम मंदिर निर्मितीला प्रारंभ

नागपूर : रामटेकच्या गडमंदिर परिसरातील २५ दुकाने फोडली

राष्ट्रीय : No Confidence Motion : शंकराचार्यांकडून राहुल गांधींच्या गळाभेटीचं कौतुक; भाजपाचे कान खेचले!

संपादकीय : रामजन्मभूमी विवाद जलदगतीने न चालण्याची शक्यता