शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राजकारण : संजय राऊत, अर्थशास्त्र याचा काडीचाही संबंध नाही, असल्यास तो केवळ टक्केवारीशी

राष्ट्रीय : मुलायम सिंह यादव यांच्या सुनेने दिले राम मंदिरासाठी ११ लाख; कारसेवकांबद्दल मोठे वक्तव्य

रत्नागिरी : जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे राम मंदिरासाठी अडीच कोटी

जळगाव : राम मंदिराच्या नावाने बनावट पावती पुस्तक छापून वसुली, एकाला पकडले 

राष्ट्रीय : काही झाले तरी राम मंदिरासाठी देणगी देणार नाही; सिद्धारामैय्या यांनी केले स्पष्ट

राष्ट्रीय : देणगी न देणाऱ्यांची नावं लिहिली, राम मंदिर वर्गणीवरुन उफाळला राजकीय वाद

राष्ट्रीय : महिलेची शेवटची इच्छा; नातेवाईकांना न देता राम मंदिरासाठी दान केले ७ लाखांचे दागिने

राष्ट्रीय : नाझींनी जर्मनीत केले, तेच RSS करतेय; राम मंदिर देणगीवरून कुमारस्वामींची टीका

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन करणारे लालकृष्ण अडवाणी हे आंदोलनजीवी होते का?

क्राइम : Rinku Sharma Murder Case : राम मंदिरासाठी निधी जमा करत होता म्हणून केली गेली रिंकूची हत्या?