शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : “...तर भारतात रामराज्य स्थापन होईल, उलटसुलट बोलणाऱ्यांनी श्रीराम वाचावेत”: अपर्णा यादव

राष्ट्रीय : गुजरात सरकारची मोठी घोषणा! अयोध्येच्या तीर्थ यात्रेसाठी आदिवासींना देणार ५० हजारांची आर्थिक मदत

राष्ट्रीय : UP Election 2022: “देशात मशिदी बांधण्यासाठी मंदिरे पाडली गेली, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

राष्ट्रीय : अयोध्येतील श्री राम मंदिर निर्माण कार्याचा पहिला टप्पा पूर्ण, लवकरच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

राष्ट्रीय : “PM मोदींना बाबरीसाठी लढणारा अन्सारी प्रिय वाटतो, पण राम मंदिरासाठी...”; तोगडियांचा टोला

राजकारण : Kalyan Singh: राम मंदिरासाठी मुख्यमंत्रिपद लावले पणाला, हिंदुत्वाचा जोर दाखवला, अन् अटलजींशीही पंगा घेतला; असा होता कल्याण सिंह यांचा राजकीय प्रवास

राष्ट्रीय : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम एका वर्षात कुठंपर्यंत पोहोचले? पाहा, PHOTOS

राष्ट्रीय : अयोध्येतील राममंदिर २०२३ ला दर्शनास खुले, संपूर्ण मंदिर परिसर २०२५ पर्यंत तयार होणार

नाशिक : पद नको, श्रीरामाची कृपा हवी, नीलम गोऱ्हे यांचे साकडे

राजकारण : Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता'