शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : अयोध्या विमानतळाचे नाव बदलले, आता 'महर्षी वाल्मिकी' नावाने ओळखले जाणार

छत्रपती संभाजीनगर : जय श्रीराम... काका-काकू, हे घ्या अयोध्येचे निमंत्रण..! जायचं बरं का नक्की!

नागपूर : मोदींनी लोकांचे सगळे प्रश्न सोडले, आता देवाचा मुद्दा घेऊन येणार; मल्लिकार्जुन खरगेंची टीका

राष्ट्रीय : ‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला अजिबात जाता कामा नये’, काँग्रेसच्या या नेत्यांची मागणी  

व्यापार : अयोध्येतील सोहळ्यामुळे अर्थव्यवस्थेला गती; देशात ५० हजार कोटींची उलाढाल

मुंबई : राम मंदिर उद्घाटनावेळी मुंबईकरांसाठी बाणगंगा तलाव येथे भव्य दीपोत्सव, महाआरतीही होणार

राष्ट्रीय : राम मंदिरामध्ये स्थापन होणार नवी मूर्ती, मग रामललांच्या जुन्या मूर्तीचं काय करणार? ट्रस्टने दिली अशी माहिती

राष्ट्रीय : बाळासाहेबांचा आत्मा रडत असेल...; अयोध्येतील महंत उद्धव ठाकरेंवर का भडकले?

महाराष्ट्र : राम मंदिर कुणाच्या बापाची जहागीर नाही; VIP आमंत्रणावरुन जितेंद्र आव्हाड संतापले

पुणे : 'बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ठाकरेंना...; राम मंदिर उद्घाटनाच्या निमंत्रणावरुन जयंत पाटलांची भाजपवर टीका