शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

पुणे : रोज एक नवीन प्रकरण काढणं चालणार नाही; प्रार्थनास्थळांवरील दाव्यांवर मोहन भागवतांचे विधान

राष्ट्रीय : प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी

फॅक्ट चेक : रामनामाचा जयघोष सुरु असलेला 'तो' व्हिडीओ महाराष्ट्राच्या निवडणुकीतील? जाणून घ्या सत्य

राष्ट्रीय : अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह

पुणे : सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले... अयोध्याप्रकरणी भगवंताकडे प्रार्थना केली आणि मार्ग निघाला

राष्ट्रीय : तिरुपती लाडू वादाचा वणवा श्रीराम मंदिरापर्यंत पोहोचला, प्रसादाचे नमुने चाचणीसाठी पाठवले

भक्ती : काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण

राष्ट्रीय : अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?

राष्ट्रीय : अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!

आंतरराष्ट्रीय : नायजेरियात उभारली राम मंदिराची प्रतिकृती; मराठी माणसांकडून गणेशोत्सवाचा जल्लोष