शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

राष्ट्रीय : राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिवस ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे पाठवली तारीख

राष्ट्रीय : त्यांनी स्वत:हून सत्तेतून पायउतार व्हावं...; सत्यपाल मलिक यांचा खोचक सल्ला

उत्तर प्रदेश : जानेवारी महिन्यात राम मंदिराचे उद्घाटन; अयोध्येतील हॉटेल-धर्मशाळेत बुकिंग्ससाठी लाईन

उत्तर प्रदेश : अयोध्येचा कायापालट, विमानतळ पूर्णत्वाकडे; रेल्वे स्थानकाची इमारत सज्ज

राष्ट्रीय : राम मंदिराला मिळणार तांत्रिक सुरक्षा कवच; सीआयएसएफकडे जबाबदारी

संपादकीय : विशेष लेख : ...संसार की सारी पीडा तो रामजीने भी सही, तो हम क्या है?

उत्तर प्रदेश : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेपूर्वीच सुरू होणार विमानतळ, ३५० कोटींचा खर्च

उत्तर प्रदेश : सर्व बाजूंनी सुरक्षित असणार राम मंदिर, सुरक्षा योजनेवर खर्च होणार 38 कोटी रुपये

पुणे : अयोध्येतील 'प्रभू श्रीराम मंदिराच्या' भव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान होणार 'दगडूशेठचा बाप्पा'

उत्तर प्रदेश : मकर संक्रांतीनंतर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा, नरेंद्र मोदी राहणार उपस्थित