तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली. ...
मुलीला उचलून आणण्याची भाजपा आमदार राम कदम यांची भाषा अशोभनीय असून आमदाराने बोलताना भान ठेवायला पाहिजे अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. ...
कदम यांच्या नावात राम असला तरी त्यांची विलासीवृत्ती आहे. महाराष्ट्रातून असा कचरा काढून टाकावा, असा जोरदार प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. दरम्यान, वाघ यांनी व पक्षाच्या महिला पदाधिकारी, सदस्यांनी शिक् ...