दहीहंडीच्या कार्यक्रमात बोलताना आमदार कदम यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्याची स्वतःहून (स्यू मोटो) दखल घेऊन आयोगाने त्यांना 5 सप्टेंबर रोजी आपले म्हणणे आठ दिवसांत सादर करण्याचे बजावले होते. ...
मुंबई - दही हंडीदिवशी घाटकोपर येथे महिलांबाबत आक्षेपार्ह बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राम कदमांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. महिलांबाबत असभ्य विधान करून त्यांचा अपमान क ...
भाजपचे आमदार राम कदम यांनी युवतींविषयी काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज देवळा येथील पाच कंदील चौकात आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला चप्पल मारो आंदोलन करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. ...
राम कदमच भाजपचा खरा चेहरा आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांवर भाजप धूळफेक करीत आहे. या शब्दात माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस-सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य जयदेवराव गायवाड यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. ...
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत आहे. बॉलिवूडसह अनेक चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. ...