राम कदमच भाजपचा खरा चेहरा आहे. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांवर भाजप धूळफेक करीत आहे. या शब्दात माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस-सामाजिक न्याय विभागाचे राज्य प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य जयदेवराव गायवाड यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. ...
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत आहे. बॉलिवूडसह अनेक चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. ...
भाजप सरकारच्या काळात रस्त्यावर महिला असुरक्षित असताना, आता त्याच पक्षाचे आमदार मुलींना घरातून पळवून नेण्याची भाषा करतात. भाजपचे आमदार राम कदम यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करून पक्षाने त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेश ...
भाईंदर - भाजपा आमदार राम कदम यांनीदही हंडीवेळी आपल्या जिभेचा काला करीत महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याचा राज्यभर जोडेमारो आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. परंतु, मीरा-भाईंदर शहर शिवसेनेच्या महिला आघाडीने शहर संघटक नीलम ...
भाजप आमदार राम कदम यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस स्थानकात हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सुप्रिया सुळे गुरुवारी इंदापूर आणि दौंड दौऱ्यावर होत्या, यावेळी सुळेंनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. तसेच गावातील महिला आणि महिला सरपंचांशी संवादही साधला. ...