लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम कदम

राम कदम, मराठी बातम्या

Ram kadam, Latest Marathi News

तुमची अक्कल पाजळू नका; मनसेचा भाजपा नेते राम कदम, प्रविण दरेकरांना टोला - Marathi News | MNS Target BJP leader Ram Kadam, Praveen Darekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमची अक्कल पाजळू नका; मनसेचा भाजपा नेते राम कदम, प्रविण दरेकरांना टोला

तसेच बांग्लादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्यासाठी मनसेकडून येत्या ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येत आहे ...

हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले - Marathi News | Ram Kadam criticizes Shiv Sena over Hindutva issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदम यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

शिवसेना सत्तेसाठी हिंदुत्व विसरल्याची जेव्हा टीका होऊ लागली, त्यावेळीच उद्धव ठाकरे यांना श्रीराम यांची आठवण आली असल्याचा आरोप राम कदम यांनी केला आहे. ...

शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली: राष्ट्रवादी - Marathi News | NCP criticizes BJP over Shiv bhojan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांची पोटं दुखायला लागली: राष्ट्रवादी

ही योजना यशस्वी होईल किंवा नाही हा पुढचा भाग आहे. ...

कर्जमाफी जितकी फसवी तितकीच शिवभोजन योजनाही: राम कदम - Marathi News | Farmers loan waiver and Shiv Bhojana scheme are fraudulent Ram Kadam charged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी जितकी फसवी तितकीच शिवभोजन योजनाही: राम कदम

बिनशर्त सर्वाना जेवण मिळालेच पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळी कदम यांनी केली. ...

'...तर बाळासाहेबांनी आव्हाडांचे 'ते' वक्तव्य खपवून घेतले नसते' - Marathi News | Ram Kadam criticized Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर बाळासाहेबांनी आव्हाडांचे 'ते' वक्तव्य खपवून घेतले नसते'

आव्हाडांनी हे वक्तव्य मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी केले आहे. ...

राम कदमांची संजय राऊतांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार - Marathi News | Ram Kadam's complaint against Sanjay Raut at ghatkopar police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम कदमांची संजय राऊतांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

मुंबईतल्या घाटकोपरमधील भाजपाचे आमदार राम कदम यांनी संजय राऊतांविरोधात घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. ...

नव्या सरकारमधील पहिले वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नावे; ठाकूर टीकेच्या केंद्रस्थानी - Marathi News | The first controversial statement in the new government on the name of Congress; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या सरकारमधील पहिले वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसच्या नावे; ठाकूर टीकेच्या केंद्रस्थानी

भाजप सरकार सत्तेत असताना, रावसाहेब पाटील दानवे, गिरीश बापट, प्रशांत परिचारक, राम कदम, विष्णू सावरा आणि एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले होते. त्याचीच री ओढण्याचे काम आता काँग्रेसमधून सुरू झ ...

राम कदमांची अवस्था कावीळग्रस्तासारखी: नवाब मलिक - Marathi News | ncp nawab malik on bjp mla ram kadam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम कदमांची अवस्था कावीळग्रस्तासारखी: नवाब मलिक

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. ...