लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम गोपाल वर्मा

Ram Gopal Varma News in Marathi | राम गोपाल वर्मा मराठी बातम्या

Ram gopal varma, Latest Marathi News

राम गोपाल वर्मांना अटक होणार! अजामीनपात्र वॉरंट जारी, कोर्टाने सुनावली शिक्षा - Marathi News | Non bailable warrant issued against Ram Gopal Varma in regarding 7 years old cheque bounce case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम गोपाल वर्मांना अटक होणार! अजामीनपात्र वॉरंट जारी, कोर्टाने सुनावली शिक्षा

नेमकं प्रकरण काय? ...

"मला जान्हवीत श्रीदेवी दिसत नाही", राम गोपाल वर्मा यांना 'चांदनी'च्या मुलीसोबत करायचं नाही काम - Marathi News | "I don't see Sridevi in Janhvi Kapoor," Ram Gopal Varma doesn't want to work with the daughter of 'Chandni' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला जान्हवीत श्रीदेवी दिसत नाही", राम गोपाल वर्मा यांना 'चांदनी'च्या मुलीसोबत करायचं नाही काम

श्रीदेवी (Sridevi) ही बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आहे, जिने दक्षिणेतील दिग्गजांसोबतही काम केले आणि तिथल्या निर्मात्यांचीही ती पहिली पसंती राहिली होती. दरम्यान नुकतेच राम गोपाल वर्मा यांनी जान्हवी कपूरबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. ...

"श्रीदेवीला बघायला आलेल्या तिघांचा मृत्यू झालेला...", अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर बॉलिवूड दिग्दर्शकाचं ट्वीट, म्हणाले... - Marathi News | ram gopal varma tweet on allu arjun arrest said will telangana police arrest sridevi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"श्रीदेवीला बघायला आलेल्या तिघांचा मृत्यू झालेला...", अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर बॉलिवूड दिग्दर्शकाचं ट्वीट, म्हणाले...

प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध केला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.  ...

"हिंदी येत नसूनही बॉलिवूडमधला सर्वात मोठा अभिनेता", अल्लू अर्जुनबाबत राम गोपाल वर्मांचं मत, म्हणाले- "पुष्पा २..." - Marathi News | pushpa 2 ram gopal varma praises allu arjun and his movie said he is bollywood star who cant speak hindi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदी येत नसूनही बॉलिवूडमधला सर्वात मोठा अभिनेता", अल्लू अर्जुनबाबत राम गोपाल वर्मांचं मत, म्हणाले- "पुष्पा २..."

"पुष्पा २ हा पॅन इंडिया सिनेमा नाही तर...", दिग्दर्शक राम गोपाल वर्मांचं विधान चर्चेत, म्हणाले- "बॉलिवूडच्या इतिहासातील..." ...

सलमानने बिश्नोईला धमकी द्यावी! बॉलिवूड दिग्दर्शकाचा भाईजानला अजब सल्ला, म्हणाला- "प्राणीप्रेम एवढं वाढलंय की..." - Marathi News | ram gopal varma advice to salman khan said he should give counter threat to gangster lawrence bishnoi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने बिश्नोईला धमकी द्यावी! बॉलिवूड दिग्दर्शकाचा भाईजानला अजब सल्ला, म्हणाला- "प्राणीप्रेम एवढं वाढलंय की..."

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्वीटमधून भाष्य केलं आहे.  ...

'२६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही..'; गौरव मोरेची 'सत्या' विषयी खास पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor Gaurav More special post about Satya movie completed 26 years bhiku mhatre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'२६ वर्ष झाली पण हा सिनेमा आजही..'; गौरव मोरेची 'सत्या' विषयी खास पोस्ट चर्चेत

गौरव मोरेने राम गोपाल वर्मांच्या 'सत्या' सिनेमाविषयी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (gaurav more, satya) ...

'कंपनी'साठी अजयऐवजी शाहरुख होता पहिली पसंती; 'या' कारणामुळे राम गोपाल वर्मांनी केलं रिजेक्ट - Marathi News | ram-gopal-varma-want-shah-rukh-khan-play-mallik-role-instead-ajay-devgn-in-company-movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंपनी'साठी अजयऐवजी शाहरुख होता पहिली पसंती; 'या' कारणामुळे राम गोपाल वर्मांनी केलं रिजेक्ट

Ram gopal varma: मलिक या भूमिकेत अजयऐवजी शाहरुख झळकावा अशी राम गोपाल वर्मा यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी शाहरुखशी संपर्कदेखील साधला होता. ...

राम गोपाल वर्मांची राजकारणात एन्ट्री! या भागातून निवडणूक लढवण्याची केली घोषणा - Marathi News | Ram Gopal Varma's Announced to contest loksabha election from ap pithapuram opposite pavan kalyan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम गोपाल वर्मांची राजकारणात एन्ट्री! या भागातून निवडणूक लढवण्याची केली घोषणा

राम गोपाल वर्मांनी ट्विट करुन ते राजकारणात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं ...