लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षा खडसे

Raksha Khadse, मराठी बातम्या

Raksha khadse, Latest Marathi News

Raksha Khadse 
Read More
"महिला नेत्याच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा"; जयंत पाटलांचे आव्हान - Marathi News | Raksha Khadse Daughter Case goons misbehaved of which political party CM should declare said Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिला नेत्याच्या मुलीची छेड काढणारे कुठल्या पक्षाचे ते लगेच जाहीर करा"; जयंत पाटलांचे आव्हान

Jayant Patil: केंद्रीय मंत्र्यांची मुले सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाचे काय? हाच गंभीर प्रश्न असल्याचेही जयंत पाटील म्हणाले. ...

'मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन', महिला मंत्र्याचा आरोपीला इशारा, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय? - Marathi News | raksha khadse daughter molestation case Audio clip of Raksha Khadse calling and scolding Piyush More goes viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मी तिथे आले ना, धिंगाणा करून ठेवेन', महिला मंत्र्याचा आरोपीला इशारा, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?

भाजपच्या राज्यातील एक महिला नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री यांच्या मुलीसह इतर मुलींची छेड काढल्याची घटना समोर आली. त्यानंतर मोबाईलवरून संभाषण केल्याची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. ...

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड;उदय सामंत म्हणाले,'पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी - Marathi News | Union Minister Raksha Khadse daughter molestedUday Samant said Police should take a tough stance instead of taking a soft stance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड;उदय सामंत म्हणाले,'पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता...'

या प्रकरणातील आरोपींवर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करावी. पोलिसांनी मवाळ भूमिका न घेता जहाल भूमिका घ्यावी. ...

'प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण...', महिला नेत्याच्या मुलीची छेड; रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Rohit Pawar News : Isn't this a sign of the administration's incompetence? Rohit Pawar's angry reaction on Raksha Khadse case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण...', महिला नेत्याच्या मुलीची छेड; रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

Rohit Pawar News : भाजपच्या महिला नेत्याच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...

महिला मंत्र्यांच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त - Marathi News | Activists of a particular party harassing Raksha Khadse daughter; CM Devendra Fadnavis angry, Eknath Khadse also make serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला मंत्र्यांच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते; मुख्यमंत्री संतप्त

या मतदारसंघात गेल्या ३-४ वर्षात गुंडगिरी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधीचं संरक्षण या गुंडांना आहे असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.  ...

केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड; रुपाली चाकणकर यांची संतप्त प्रतिक्रिया…   - Marathi News | Union Minister Raksha Khadse daughter molested Rupali Chakankar angry reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची छेडछाड; रुपाली चाकणकर यांची संतप्त प्रतिक्रिया…  

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टवाळखोरांवर कठोर कारवाई केली जाईल ...

"राज्यात जंगलराज, महिला-मुली असुरक्षित"; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा - Marathi News | Congress Harshawardhan Sapkal slams Home Minister demands Devenra Fadnavis resignation Raksha Khadse daughter case swargate case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात जंगलराज, महिला-मुली असुरक्षित"; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

Swargate Case, Raksha Khadse, Congress vs Devendra Fadnavis : मुलींची छेड काढणाऱ्यांना अटक करा सांगण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनात जावं लागतं ही सरकारसाठी शरमेची बाब, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले ...

धक्कादायक! पोलिसाला मारहाण करत केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची काढली छेड - Marathi News | Union Minister Raksha Khadse daughter was molested while beating a policeman in muktainagar yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! पोलिसाला मारहाण करत केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीची काढली छेड

गुंडाविरोधात कारवाई झाली पाहिजे. मुख्यमंत्र्‍यांनी स्वत: यात लक्ष घालावे यासाठी मी चर्चा करणार आहे असं एकनाथ खडसेंनी सांगितले. ...