लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
वृक्षांना राख्या बांधून घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ - Marathi News |  Taking the trees to the trees, the oath of environmental protection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वृक्षांना राख्या बांधून घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ

पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. ...

भाऊराया ओवाळीते अन् विनविते तुला... - Marathi News |  Bhuraiya wavaliate and unnecessary bula ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाऊराया ओवाळीते अन् विनविते तुला...

‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृद्धिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतीर्थ’ या आश्रमाची कन्या आहे, ...

मुस्लीम महिलांनी समाज संरक्षकांना बांधली राखी - Marathi News |  Muslim women have been built to protect the community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम महिलांनी समाज संरक्षकांना बांधली राखी

समाज ज्यांच्यामुळे सुरक्षित आहे, त्यांच्याविषयीची समाजाकडून कृतज्ञता व्यक्त होणे गरजेचे असते. त्यामुळे समाजाच्या रक्षणकर्त्यांनाही अधिक बळ मिळते अन् त्यांचा उत्साह वाढतो. ही जाणीव ठेवत रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुने नाशिक परिसरातील मुस्लीम महिलांन ...

समाजसेवाव्रती बहीण-भाऊ यांचा स्नेहबंध - Marathi News |  The brother-in-law of brother-in-law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजसेवाव्रती बहीण-भाऊ यांचा स्नेहबंध

बहीण-भावाचे नाते नाजूक बंधनाचे मानले जाते. लहानपणापासून एकमेकांशी कधी भांडून तर कधी हातात हात घालून ती वाढत-घडत असतात. आई, वडील, गुरुजन यांचे त्यात मोलाचे योगदान असतेच पण ही भावंडेही एकमेकांना घडवत असतात. ...

सीमेवरील जवानांसाठी मुक्ताईनगरातून विद्यार्थिनींनी पाठविल्या राख्या - Marathi News |  The girls from the Muktainagar area were sent to the border personnel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सीमेवरील जवानांसाठी मुक्ताईनगरातून विद्यार्थिनींनी पाठविल्या राख्या

आपल्या देशाच्या सीमेवर चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या जवांनाना बहिणीच्या मायेचा ओलावा लाभावा म्हणून मुक्ताईनगरातील जे.ई. स्कूलमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या ९५ विद्यार्थिनीनी ‘बंध रेशमाचे’ या उपक्रमांतर्गत राख्या पाठविल्या आहेत. सोबत या जवानांसाठी शुभे ...

माहूर गडावर रक्षाबंधनानिमित्त परिक्रमा यात्रेला सुरुवात - Marathi News | The beginning of Parikrama Yatra on the occasion of Rakshabandhan in Mahur Garh | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माहूर गडावर रक्षाबंधनानिमित्त परिक्रमा यात्रेला सुरुवात

येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

मुस्लीम महिलांनी पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांना बांधली राखी - Marathi News | Muslim women built for police and fire fighting personnel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम महिलांनी पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांना बांधली राखी

समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झटणारे पोलीस, डॉक्टर, अग्निशामक दलाच्या जवानांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणे अशक्य आहे, हे लक्षात घेऊन प्रभाग १४च्या नगरसेवक समीना मेमन यांनी सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने या तिन्ही घटक ...

Raksha Bandhan Special: बच्चेकंपनीसाठी अाकर्षक राख्या - Marathi News | different rakhis for children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan Special: बच्चेकंपनीसाठी अाकर्षक राख्या

Rakhi's Collection: रक्षाबंधनानिमित्त विविध प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्या अाहेत. ...