शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रक्षाबंधन

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.

Read more

रिलेशनशिप : Raksha Bandhan 2019 : बहिणीला गिफ्ट देण्यासाठी काही खास गिफ्ट ऑप्शन्स

रिलेशनशिप : Raksha Bandhan 2019 : यावर्षी पर्यावरणाचीही करा 'रक्षा'; असा साजरा करा इको-फ्रेंडली पद्धतीने 'हा' दिवस!

कोल्हापूर : Video : भाऊ माझा पाठिराखा... पूरग्रस्त बहिणींनी राखी बांधून केली भावाची पाठवणी 

ठाणे : चिमुकल्यांत सुपरहीरो, तरुणींमध्ये स्वॅग ब्रोची क्रेझ

नाशिक : रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठ सजली

पुणे : जम्मू- काश्मिरमधील जवानांसाठी अनाेख्या राख्या ; आम्ही पुणेकर संस्थेचा उपक्रम

नाशिक : सीमेवरील सैनिकांना विद्यार्थ्यांनी पाठविल्या राख्या

सोलापूर : झाडालाच राखी बांधून दिले जाते पर्यावरण रक्षणाचे धडे !

अमरावती : मेळघाटची बांबू राखी जाणार विदेशात, 'राखी महोत्सव'च्या माध्यमातून मोठ्या शहरांमध्ये होणार दाखल 

महाराष्ट्र : 'बेटी भगाओ'वाल्या राम कदमांची 'लोकमत'च्या वाचकांकडूनही धुलाई; बघा कसा केला हल्लाबोल!