Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या FOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Raksha Bandhan 2022 : आपले आवडते सेलिब्रिटी आणि त्याची भावंडं त्याचं बॉण्डिंग कसं आहे हे जाणून घेण्याचा क्रेझ अनेकांना असतो. म्हणूनच या लेखात लाईम लाईटपासून दूर असलेल्या सेलिब्रिटी बहिण भावांचे फोटोज पाहूया. ...
Aai kuthe kay karte: रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील सगळी मंडळी अरुंधतीच्या घरी जातात आणि मोठ्या थाटात हा दिवस साजरा करतात. मात्र, संपूर्ण देशमुख कुटुंब अरुंधतीकडे गेल्यामुळे अनिरुद्ध एकटा पडतो. ...
Rakshabandhan : स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. ...
रक्षाबंधनाच्या सणाबाबत भावा-बहिणींमध्ये प्रचंड उत्साह असतो. अनेक सेलिब्रेटींनी भावंडांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. रिंकू राजगुरू ही याला अपवाद नाही. ...