लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम - Marathi News | Rakhi for soldiers made by students of Ambernath; A unique initiative by the students of Mahatma Gandhi Vidyalaya | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाचा उपक्रम

Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे. ...

राखीपौर्णिमेसाठी स्पेशल लूक मिळेल फक्त १५ मिनिटांत, ६ टिप्स- दिसाल कमाल सुंदर - Marathi News | Dress up and make up ideas for raksha bandhan 2023, How to look attractive for rakhi, Tips for how to get ready fast for the raksha bandhan? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :राखीपौर्णिमेसाठी स्पेशल लूक मिळेल फक्त १५ मिनिटांत, ६ टिप्स- दिसाल कमाल सुंदर

...

Tarot Card: रक्षाबंधनाचा सण आणि एकूणच संपूर्ण आठवडा कसा जाणार हे टॅरो कार्ड सांगणार; निवडा एक कार्ड! - Marathi News | Tarot Card: The tarot card will tell how the festival of Rakshabandhan and the whole week will go; Choose a card! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: रक्षाबंधनाचा सण आणि एकूणच संपूर्ण आठवडा कसा जाणार हे टॅरो कार्ड सांगणार; निवडा एक कार्ड!

Tarot Card: टॅरो कार्ड च्या माध्यमातून आपले मन ज्या कार्डाची निवड करते त्यातून भविष्य उलगडते, असेच साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ! ...

आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर - Marathi News | A student from Arvi sent rakhis made of pulses to the border | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर

भारतीय सैनिक सणासुदीच्या काळात देखील सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात.  ...

आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर - Marathi News | students from Arvi sent rakhis made of pulses to the border for soldiers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर

सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादीपासून राख्या तयार केल्या. ...

रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या अप्रतिम भेटवस्तू; कमी बजेटमध्येही सुंदर गिफ्ट्स, पाहा पर्याय - Marathi News | Raksha Bandhan Gifts Under 500 : Raksha Bandhan Special Gifts Idea's in low budget | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला द्या अप्रतिम भेटवस्तू; कमी बजेटमध्येही सुंदर गिफ्ट्स, पाहा पर्याय

Raksha Bandhan Gifts Idea's : मुलींना ज्वेलरीजची खूप आवड असते. इअररिंग्स, हाताचे ब्रेसलेस, नथ, पैंजण, किंवा नेक असे बरेच ऑपश्न्स आहेत. ...

रक्षाबंधन स्पेशल : आता घरीच करा विकतसारखी काजूकतली, फक्त २ गोष्टी हव्या-सोपी रेसिपी - Marathi News | Raksha Bandhan Special Recipe : Raksha Bandhan Special Kaju Katli Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्षाबंधन स्पेशल : आता घरीच करा विकतसारखी काजूकतली, फक्त २ गोष्टी हव्या-सोपी रेसिपी

Raksha Bandhan Special : काजू कतली बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅन वापरा आणि ढवळत राहा जेणेकरून काजूचं मिश्रण खाली चिकटणार नाही.  ...

राख्यांनी सजली बाजारपेठ; गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ - Marathi News | Market decorated with rakhis; 20 to 25 percent increase in the price of rakhis compared to last year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राख्यांनी सजली बाजारपेठ; गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ

वाढत्या महागाईमुळे दरवर्षीपेक्षा यंदा राख्यांच्या विक्री वर परिणाम होतो की काय असे वाटत आहे. ...