लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन, मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
धागा रक्षणाचा... धारावीमध्ये यंदा बनणार ७५ लाख राख्या! ५ कोटींची उलाढाल अपेक्षित - Marathi News | raksha bandhan 75 lakh rakhi will be made in dharavi this year 5 crore turnover is expected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धागा रक्षणाचा... धारावीमध्ये यंदा बनणार ७५ लाख राख्या! ५ कोटींची उलाढाल अपेक्षित

राखी गल्ली सजली; पटवा समाज देशभरात पाठवतो राख्या ...

डोंबिवली ते लडाख: एक बंधन, रक्षाबंधन' संकल्पनेतून युवकाची लाखो जवानांसाठी राखी भेट - Marathi News | Dombivli to Ladakh: Ek Bandhan, Raksha Bandhan' concept of Rakhi gift from youth to lakhs of jawans | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली ते लडाख: एक बंधन, रक्षाबंधन' संकल्पनेतून युवकाची लाखो जवानांसाठी राखी भेट

प्रत्येक राज्यात राख्या संकलन करण्याचा 'वे टू कॉज फाऊंडेशन'चा संकल्प सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ ...

राखीपौर्णिमेलाच लाडक्या बहिणांना पंधराशेची भेट; राज्य आर्थिक संकटात, विरोधकांचा आरोप चुकीचा - Marathi News | On Rakhipurnima start mukhyamantri majhi ladki bahini yojana in maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राखीपौर्णिमेलाच लाडक्या बहिणांना पंधराशेची भेट; राज्य आर्थिक संकटात, विरोधकांचा आरोप चुकीचा

विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे लाडकी बहीण योजनेचे अर्ज देऊ नका, असे कोणी सत्ताधारी नेते म्हणत असतील तर ते चुकीचे आहे ...

हौसेला मोल नसते! छत्रपती संभाजीनगरात ७०० भावांना बांधली चांदीची; २०० जणांना सोन्याची राखी - Marathi News | How much to wave gold, silver rakhi? 700 silver tied to brothers; Gold rakhi for 200 people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हौसेला मोल नसते! छत्रपती संभाजीनगरात ७०० भावांना बांधली चांदीची; २०० जणांना सोन्याची राखी

मागील वर्षापेक्षा २ टक्क्यांनी यंदा चांदी-सोन्याच्या राख्यांची विक्री वाढली. ...

राख्या पोहोचवून पंधरा दिवसांतच पोस्ट झाले मालामाल - Marathi News | post office got huge revenue within 15 days after Rakhi was delivered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राख्या पोहोचवून पंधरा दिवसांतच पोस्ट झाले मालामाल

पोस्टातर्फे वॉटरप्रूफ कव्हरचा रेट फक्त दहा रुपये ठेवण्यात आलेला होता. ...

रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या - Marathi News | Married woman commits suicide with her one-year-old daughter as she did not send her house for Raksha Bandhan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रक्षाबंधनाला माहेरी पाठवले नसल्याने विवाहितेची १ वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा : प्रेमविवाहानंतरही सुरू होता पैशाकरिता छळ ...

भावंडांच्या गराड्यात बसलेल्या 'या' मुलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री - Marathi News | marathi actress jui gadkari share family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावंडांच्या गराड्यात बसलेल्या 'या' मुलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री

Marathi actress: या भावंडांच्या गराड्यात तिला ओळखणं सुद्धा कठीण झालं आहे. ...

महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश - Marathi News | Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महागड्या राख्या विकत आणल्या, आता त्यांचे काय करणार? करा ५ सुंदर गोष्टी दिसा स्टायलिश

Creative Uses of Rakhi |Reuse Old Rakhi | Best out of waste राखी बांधून झाली, आता फेकू नका, तयार करा ६ फॅन्सी गोष्टी ...