लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Raksha bandhan: भावाच्या मृतदेहाला राखी बांधून ५ बहिणींनी दिला निरोप; मनाला वेदना देणारं दृश्य पाहून गाव हळहळलं - Marathi News | Raksha bandhan: Five sisters tie Rakhi to ‘dead body’ of their brother in Nalgonda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत भावाच्या हाताला बांधली ५ बहिणींनी राखी; ह्दय पिळवटून टाकणारं दृश्य

रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले ...

हृदयस्पर्शी! तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट; भिवंडीतील भावांनी दिला आधार  - Marathi News | Rakshabandhan gift to Pooja, the only survivor of the Taliye tragedy; Support given by brothers from Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हृदयस्पर्शी! तळीये दुर्घटनेत एकटीच बचावलेल्या पूजाला रक्षाबंधनाची भेट; भिवंडीतील भावांनी दिला आधार 

एक महिन्यापूर्वी कोकणात पावसाने हाहाकार माजवून अनेकांचे बळी घेतले. त्यानंतर मानवतेच्या दृष्टीने राज्यभरातून शेकडो सामाजिक संघटनांनी कोकणात मदतीचा ओघ सुरू केला. ...

Raksha bandhan : BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी, बहिणीचा फोटो पाहून देश हळहळला - Marathi News | Raksha bandhan : The country was shaken when they saw the photo of Rakhi, the sister of the BSF jawan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी, बहिणीचा फोटो पाहून देश हळहळला

राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं ...

नागपूर हळहळले! बहिणीसोबत राखीची तयारी; अन् भावाने पहाटे केला आत्मघात - Marathi News | youth commit suicide in nagpur on early morning of Raksha bandhan day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपूर हळहळले! बहिणीसोबत राखीची तयारी; अन् भावाने पहाटे केला आत्मघात

मेरिटच्या विद्यार्थ्याने लावला गळफास. पहाटेपर्यंत राखीसोबतच बहिणीचे लग्न धुमधडाक्यात करण्याची गोष्ट करणाऱ्या प्रद्युम्नने अशा पद्धतीने घरच्यांशी कायमचे नाते तोडल्याने चेंडके कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. ...

९३ हजार बहीण-भावाच्या प्रेमाला डाक विभागाने बांधले रेशीम बंध! - Marathi News | 93,000 sisters and brothers' love was tied by the postal department with silk ties! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाहेरगावी पाठविल्या ६० हजार राख्या

पोस्ट विभागाने तब्बल ६० हजार राख्या चंद्रपूर येथून देशातील विविध भागात पाठविल्या आहे. तर शनिवार तसेच रविवारी १८ हजार राख्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात वितरण केले आहे. विशेष म्हणजे, देशाच्या सीमेवर काम करणाऱ्या भावांनाही त्यांच्या बहिणीची राखी पोहचविण्याचे ...

नागपूर: रात्री उशिरापर्यंत बहिणीसोबत केली राखीची तयारी अन् पहाटे केली आत्महत्या  - Marathi News | boy committed suicide after rakhi prepared with her sister till late at night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर: रात्री उशिरापर्यंत बहिणीसोबत केली राखीची तयारी अन् पहाटे केली आत्महत्या 

मेरिटच्या विद्यार्थ्याने लावला गळफास - एमआयडीसीतील घटनेने समाजमन सून्न ...

कल्याण: आदिवासी पाड्यात झाडांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश - Marathi News | rakshabandhan celebrated in tribal pada by tying rakhi to trees and message of environmental protection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी पाड्यात झाडांना राखी बांधून साजरे झाले रक्षाबंधन; पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण:  रविवारी सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना कल्याण शहरालगतच्या आदिवासी पाडयात मात्र अनोख्या पध्दतीने हा ... ...

शंभरी पार भावाबहिणीचं रक्षाबंधन! १०४ वर्षाच्या बहिणीनं बांधली १०२ वर्षाच्या भावाला राखी - Marathi News | Rakshabandhan was celebrated by more than a hundred brothers and sisters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शंभरी पार भावाबहिणीचं रक्षाबंधन! १०४ वर्षाच्या बहिणीनं बांधली १०२ वर्षाच्या भावाला राखी

आयुष्याच्या शंभरी नंतरही रक्षाबंधनाचागोडवा कायम असल्याचे आज पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे पाहायला मिळाले.  ...