Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्याFOLLOW
Raksha bandhan, Latest Marathi News
Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. Read More
Social Viral : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका दुकानात गोल्डन घेवर नावाची खास मिठाई बनवली आहे. त्याची किंमत तब्ब्ल २५००० रु प्रति किलो आहे, पण का? जाणून घ्या! ...
Raksha Bandhan 2022: डावखुऱ्या लोकांचे एरव्ही भागून जाते, पण धार्मिक कार्यात, सण समारंभात त्यांना हटकले जाते. तसे करण्याला शास्त्राधार आहे का? ते जाणून घेऊ! ...