लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
Raksha Bandhan: पद्मश्री राहीबाई यांनी पाठवली मंञी चंद्रकांतदादा यांना बीज राखी - Marathi News | Padmashri Rahibai sent seed rakhi to Manni Chandrakantada | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पद्मश्री राहीबाई यांनी पाठवली मंञी चंद्रकांतदादा यांना बीज राखी

Raksha Bandhan: अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील गावरान बियाणे संवर्धन करणार्‍या बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी बी बियाणे यांचे पासून बनवलेली बीज राखी सोमवारी मंञीपदाची शपथ घेतलेल्या आपल्या मानलेल्या भावास, मंञी चंद्रकांत पाटील,  बच्चू कडू  या ...

Shravan Purnima 2022: कोळीबांधव मासेमारीला जाताना रामाला साद का घालतात; नारळी पौणिमेनिमित्त जाणून घ्या! - Marathi News | Shravan Purnima 2022: Why fisherman call lord Rama While Going Fishing; Know on the occasion of Narali Paunim! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Purnima 2022: कोळीबांधव मासेमारीला जाताना रामाला साद का घालतात; नारळी पौणिमेनिमित्त जाणून घ्या!

Narali Purnima 2022: कोळीबांधवांची रामावर अतूट श्रद्धा असते, पण का? त्याचे कारण सापडते एका पौराणिक कथेत. वाचा हा मार्मिक प्रसंग! ...

राखीपौर्णिमेला दिसा सुंदर, फक्त १५ मिनिटांत व्हा झटपट तयार- ५ टिप्स - Marathi News | Rakhi Pournima Makeup Tips: How to get ready fast and look beautiful within 15 minutes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राखीपौर्णिमेला दिसा सुंदर, फक्त १५ मिनिटांत व्हा झटपट तयार- ५ टिप्स

Raksha Bandhan Special: राखी पौर्णिमेला झटपट तयार कसं व्हायचं, ड्रेसिंग- मेकअप- हेअरस्टाईल (makeup and hairstyle tips) याची तयारी आधीच कशी करून ठेवायची, याच्या या काही खास टिप्स... ...

नारळी भात कधी गचका होतो, कधी खूपच गोड? घ्या अचूक प्रमाण, करा परफेक्ट नारळीभात - Marathi News | How to make narali bhaat? Perfect recipe of narali bhaat, Sweet coconut rice recipe for rakhi pournima festival | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नारळी भात कधी गचका होतो, कधी खूपच गोड? घ्या अचूक प्रमाण, करा परफेक्ट नारळीभात

Raksha bandhan 2022: राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमेचा पेटंट मेन्यू म्हणजे नारळी भात.. म्हणूनच तर ही घ्या परफेक्ट रेसिपी आणि भावासाठी करा चवदार नारळी भात.( Narali bhaat Recipe for Lunch ) ...

Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका! - Marathi News | Raksha Bandhan 2022: Don't forget to give 'this' a gift if you want to tie the knot of relationship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका!

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा फक्त सण नाही, तर हा एक संस्कार आहे नातेसंबंधांची साखळी जपण्याचा, त्यानिमित्ताने तुमच्या प्रियजनांना दिलेली ही भेट नक्की आवडेल! ...

Aamir Khan:'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Aamir Khan: 'Want to make a film on Mahabharata, but...', Aamir Khan expresses fear | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाभारतावर चित्रपट बनवण्याची इच्छा आहे, पण...', आमिर खानने स्पष्टच सांगितलं

आमिर खान महाभारतावर चित्रपट बनवणार असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात. आता पहिल्यांदाच आमिरनेच या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

राखीपौर्णिमा जवळ आली, बहिणीसाठी अजून गिफ्ट घेतलं नाही? ४ नेहमीपेक्षा वेगळे गिफ्ट पर्याय, बहिण एकदम खूश - Marathi News | Rakhipornima Raksha Bandhan Different Gift Idea’s 2022 : Rakhi Purnima is almost here, haven't bought a gift for your sister yet? 4 unusual gift options, sister is very happy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राखीपौर्णिमा जवळ आली, बहिणीसाठी अजून गिफ्ट घेतलं नाही? ४ नेहमीपेक्षा वेगळे गिफ्ट पर्याय, बहिण एकदम खूश

Rakhipornima Raksha Bandhan Different Gift Idea’s 2022 : ओवाळणी म्हणजे बहिण-भावाच्या नात्यातील भावना असल्या तरी एकमेकांप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्याचे ते एक सुंदर निमित्त असते. ...

Raksha Bandhan 2022: "सैनिक हो तुमच्यासाठी", पुण्यातील विद्यार्थी सीमेवरील जवानांना पाठवणार ७५० ग्रिटिंग अन् १००० राख्या - Marathi News | Soldier for you Students from Pune will send rakhya to border jawans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raksha Bandhan 2022: "सैनिक हो तुमच्यासाठी", पुण्यातील विद्यार्थी सीमेवरील जवानांना पाठवणार ७५० ग्रिटिंग अन् १००० राख्या

सैनिक कल्याण संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल सातव यांच्याकडे सुपुर्द केल्या आहेत ...