लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

Raksha Bandhan News in Marathi | रक्षाबंधन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
राख्यांनी सजली बाजारपेठ; गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ - Marathi News | Market decorated with rakhis; 20 to 25 percent increase in the price of rakhis compared to last year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राख्यांनी सजली बाजारपेठ; गेल्या वर्षीच्या तुलनेत राख्यांच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ

वाढत्या महागाईमुळे दरवर्षीपेक्षा यंदा राख्यांच्या विक्री वर परिणाम होतो की काय असे वाटत आहे. ...

नागपुरात राख्यांचा होतो २० कोटींचा व्यवसाय!; इको फ्रेंडली राख्यांना सर्वाधिक मागणी - Marathi News | 20 crores business of rakhis in Nagpur!; Eco friendly rakhis are most in demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राख्यांचा होतो २० कोटींचा व्यवसाय!; इको फ्रेंडली राख्यांना सर्वाधिक मागणी

किंमत १ ते ५०० रुपयांपर्यंत ...

रक्षाबंधन स्पेशल: लाडक्या भावासाठी घरीच करा केसर पेढा, अर्धा लिटर दुधाचे होतात सुंदर पेढे - Marathi News | Raksha Bandhan Special Sweets Recipe : Raksha Bandhan Recipes Milk Kesar Pedha Recipe at Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रक्षाबंधन स्पेशल: लाडक्या भावासाठी घरीच करा केसर पेढा, अर्धा लिटर दुधाचे होतात सुंदर पेढे

Raksha Bandhan Special Sweets Recipe : घरच्याघरी फक्त अर्धा लिटर दुधापासून तुम्ही अप्रतिम चवीची मिठाई बनवू शकता. ...

सुरत, इंदौर, अहमदाबादच्या राख्यांनी सजली बाजारपेठ; किंमतीत ५ टक्के वाढ, खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद  - Marathi News | Markets decorated with rakhis of Surat, Indore, Ahmedabad; 5 percent increase in price, but little response to buying | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरत, इंदौर, अहमदाबादच्या राख्यांनी सजली बाजारपेठ; किंमतीत ५ टक्के वाढ, खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद 

भावाच्या व बहिणीच्या नात्याचे बंध बांधणारा राखीपौर्णिमा सण ३० ऑगस्टला आहे. ...

सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या  - Marathi News | Gatimand sent 500 Rakhyas to soldiers fighting on the border | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीमेवर लढणाऱ्या जवानांना गतिमंदांनी पाठवल्या ५०० राख्या 

देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ठाणे शहरातील विश्वास गतिमंद केंद्रातील विद्यार्थ्यांनी आपल्या कला कौशल्याने तयार केलेल्या ५०० राख्या या शहरातून गेल्या आहेत. ...

देशाच्या 'या' भागात बनतायत शेणापासून तयार केलेल्या राख्या, जाणून घ्या किंमत अन् फायदे - Marathi News | Raksha Bandhan 2023 Rakhi made from cow dung in this part of the India know the cost and benefits | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :देशाच्या 'या' भागात बनतायत शेणापासून तयार केलेल्या राख्या, जाणून घ्या किंमत अन् फायदे

Raksha Bandhan 2023: शेणापासून बनवलेल्या राखीचा एक महत्त्वाचा उपयोग आहे. ...

“हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या”; उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | uddhav thackeray criticized bjp and pm modi govt over manipur violence open challenges about raksha bandhan rakhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हिंमत असेल तर मणिपूरमध्ये धिंड काढलेल्या महिलेकडून राखी बांधून घ्या”; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Mumbai: तुमच्यात हिंमत असेल तर बिल्किस बानोकडूनही राखी बांधून घ्या, असे खुले आव्हान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिले. ...

असा अधिकारी दुर्मिळच, शेकडो राख्यांचे पाकिट पोहचले प्रशासकीय कार्यालयात - Marathi News | Such an officer is rare, hundreds of packets of rakhis reached the administrative office in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :असा अधिकारी दुर्मिळच, शेकडो राख्यांचे पाकिट पोहचले प्रशासकीय कार्यालयात

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. मात्र अनेकवेळा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहचतच नाही किंवा काही कारणांमुळे त्याचा लाभ मिळत नाही. ...