लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रक्षाबंधन

रक्षाबंधन, मराठी बातम्या

Raksha bandhan, Latest Marathi News

Raksha Bandhan (Narali Purnima) Information, News And Updates: नारळी पौर्णिमेलाच रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची भावना असते. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिचं रक्षण करण्याचं वचन देतो.
Read More
कारागृहात ब्रिगेडनं बांधल्या कैद्यांना राख्या; अनोख्या कार्यक्रमानं सोलापुरातील बंदी भारावले - Marathi News | brigades tie rakhi to prisoners in jail the unique program overwhelmed in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कारागृहात ब्रिगेडनं बांधल्या कैद्यांना राख्या; अनोख्या कार्यक्रमानं सोलापुरातील बंदी भारावले

कारागृहात ब्रिगेडनं कैद्यांना राख्या बांधल्या.  ...

लता दिदींना लहान बहीण मानायचे दिलीप कुमार, 13 वर्षे एकमेकांशी धरला होता अबोला, वाचा सविस्तर - Marathi News | Lata Mangeshkar and Dilip Kumar Bollywood Nostalgia Raksha Bandhan story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता दिदींना लहान बहीण मानायचे दिलीप कुमार

लता दिदी आणि दिलीप कुमार या दोघांमध्ये मोठा भाऊ आणि लहान बहिणीसारखे प्रेम होते. ...

कारागृहातील बंदी जणांना बांधल्या राख्या, अवगुण सोडून देण्याचे आवाहन - Marathi News | An appeal to give up rakhis and vices tied to prisoners in prisons | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कारागृहातील बंदी जणांना बांधल्या राख्या, अवगुण सोडून देण्याचे आवाहन

चांगले वागण्याचा दृढ संकल्प घेण्याचा संदेश ...

राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या - Marathi News | What is the price of onion in state's major apmc | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राखी पौर्णिमेला कांद्याला काय भाव मिळाले? जाणून घ्या

आज सकाळी विंचूर उपबाजार समितीत ४८८ नग कांद्याची आवक झाली. तर एकूण ८७५० क्विंटल कांदा आवक झाली. ...

ठाण्यात साजरा झाला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा - Marathi News | Hindu Muslim Rakshabandhan celebrated in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात साजरा झाला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा

हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना तर मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना बांधली राखी ...

व्यसनमुक्तीची राखी बांधून दिला व्यसनमुक्तीचा संदेश - Marathi News | 'Drug Free Nagpur Concept' to keep the youth away from addiction; message was given by tying the rakhi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यसनमुक्तीची राखी बांधून दिला व्यसनमुक्तीचा संदेश

तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी 'ड्रग्ज फ्री नागपूर संकल्पना' ...

अजित पवार रक्षाबंधनाला गेलेच नाहीत? सकाळी जो कार्यक्रम होतो..., रोहित पवार अजूनही आशावादी - Marathi News | Ajit Pawar did not go to Raksha Bandhan to Supriya Sule, Pawar Family? The program that takes place in the morning..., Rohit Pawar is still optimistic ncp split | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार रक्षाबंधनाला गेलेच नाहीत? रोहित पवार म्हणाले, आनंद झाला असता...

अजित पवारांनी जेव्हा भाजपासोबत जाण्याची भुमिका घेतली तेव्हा सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे त्यांचे मोठे भाऊ म्हणूनच राहणार असे म्हटले होते.  ...

Rakshabandhan 2023: संजय दत्तने शेअर केला लाडक्या बहिणींसोबतचा फोटो, म्हणाला- प्रिय प्रिया आणि अंजू... - Marathi News | Rakshabandhan 2023 sanjay dutt post a picture with sisters priya and namrata says pillars of strength | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rakshabandhan 2023: संजय दत्तने शेअर केला लाडक्या बहिणींसोबतचा फोटो, म्हणाला- प्रिय प्रिया आणि अंजू...

संजय दत्त सोशल मीडियावर खूप सक्रिय असला तरी त्याच्या दोन्ही बहिणी लाइमलाइटपासून कायम दूर राहणे पसंत करतात. ...