लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश टिकैत

Rakesh Tikait

Rakesh tikait, Latest Marathi News

राकेश टिकैत हे उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील एक प्रख्यात शेतकरी नेते, भारत. ते भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) प्रवक्ता आहेत.
Read More
Rakesh Tikait : "योगींनी मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवावी"; राकेश टिकैत यांचं थेट आव्हान - Marathi News | Rakesh Tikait Slams Yogi Adityanath Over Uttarpradesh Elections 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगींनी मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवावी"; राकेश टिकैत यांचं थेट आव्हान

Rakesh Tikait And Yogi Adityanath : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही यूपी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहेत. ...

"जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक स्टंट"; राकेश टिकैत यांचा मोदींवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Rakesh Tikait says he survived makes it clear that it was stunt on security breach of PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक स्टंट"; राकेश टिकैत यांचा मोदींवर जोरदार हल्लाबोल

Rakesh Tikait And Narendra Modi : भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देत मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Farmers Protest: “शेतकरी आंदोलन अजून संपलेले नाही, २६ जानेवारीला संसद भवनापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढणार” - Marathi News | rakesh tikait said farmers protest is not over yet tractor march till parliament on january 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलन अजून संपलेले नाही, २६ जानेवारीला संसद भवनापर्यंत ट्रॅक्टर रॅली काढणार”

Farmers Protest: यापुढे सरकारने आमचे ऐकले नाही तर लाल किल्ला नाही, आता थेट संसद भवनावर जाणार असल्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला. ...

Rakesh Tikait : "असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम" - Marathi News | farmer leader rakesh tikait target aimim chief said asaduddin owaisi is more dangerous than bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"असदुद्दीन ओवेसी हे भाजपापेक्षा जास्त धोकादायक, समाजात फूट पाडण्याचं करताहेत काम"

Rakesh Tikait And Asaduddin Owaisi : राकेश टिकैत यांनी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ...

राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले - Marathi News | Rakesh Tikait after 383 days at home, tears of joy flowed in the eyes of the family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राकेश टिकैत 383 दिवसांनी घरी परतले, कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले

राकेश टिकैत तब्बल 383 दिवसांनी आपल्या स्वगृही परतले आहेत. राकेश टीकैत यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी फतेह मोर्चा सुरू झाला. त्यावेळी, दिल्ली-डेहरादून हायवेवर शेतकऱ्यांनी राकेश टीकैत यांचं जोरात स्वागत केलं ...

शेतकरी आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील  प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Farmers' agitation over, will anti-BJP propaganda stop now? Rakesh Tikait made it clear, he said ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलन संपले, आता भाजपाविरोधातील प्रचार थांबवणार? राकेश टिकैत यांनी स्पष्टच सांगितलं

Farmers Protest: शेतकरी आंदोलन संपल्यानंतर आता संयुक्त किसान मोर्चाची काय भूमिका असेल? तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेले राकेश टिकैत आताही विविध राज्यांमध्ये जाऊन भाजपाविरोधात प्रचार करणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत: Rakesh Tikait ...

Farmers Protest: शेतकरी आंदोलन लवकरच समाप्त होणार? याचिका मागे घेण्यावर सहमती; एमएसपीवर तोडगा! - Marathi News | farmers protest kisan andolan may end soon case withdrawal and msp agreed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलन लवकरच समाप्त होणार? याचिका मागे घेण्यावर सहमती; एमएसपीवर तोडगा!

शेतकरी आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी शेतकरी संघटना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात एक बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. ...

कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेत मंजूर, आता राकेश टिकैत म्हणतात... - Marathi News | Farmer leader Rakesh Tikait reaction on farm laws repeal bill passed in loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेत मंजूर, आता राकेश टिकैत म्हणतात...

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कृषी कायदे रद्द करणारे विधेयक मंजूर करण्यात आले. ...