अभिनेता म्हणून राकेश रोशन यांच्या वाट्याला फार यश आले नाही. पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी अपार यश मिळवले. कोयला, करण अर्जुन, कोई मिल गया, कहो ना प्यार है असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले. ...
आज सकाळी हृतिकचे आजोबा (आईचे वडील) जे. ओम प्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजोबांची अंत्ययात्रा निघाली आणि हृतिकची बहीण सुनैना आपले अश्रू रोखू शकली नाही. ...
राकेश रोशन यांच्या चाहत्यांसाठी खास खबर आहे. होय, थ्रोट कॅन्सरने पीडित राकेश रोशन यांची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. खुद्द राकेश रोशन यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. ...