‘लॉर्ड ऑफ द रिंग’ या सिनेमात सुद्धा त्यांनी भूमिका साकारली होती. छोट्या पडद्यावरील सुपरहिट ठरलेली 'बालवीर' या मालिकेत त्यांनी ''डुबा डुबा'' हे पात्र साकारले होते. ...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पिता राकेश रोशन व भाऊ हृतिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत, सुनैनाने घर सोडले होते. काही महिन्यांपासून एका हॉटेलमध्ये ती राहत होती. पण आता सुनैना घरी परतली आहे. ...
अभिनेता म्हणून राकेश रोशन यांच्या वाट्याला फार यश आले नाही. पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी अपार यश मिळवले. कोयला, करण अर्जुन, कोई मिल गया, कहो ना प्यार है असे अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले. ...
आज सकाळी हृतिकचे आजोबा (आईचे वडील) जे. ओम प्रकाश यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आजोबांची अंत्ययात्रा निघाली आणि हृतिकची बहीण सुनैना आपले अश्रू रोखू शकली नाही. ...