लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश झुनझुनवाला

Rakesh Jhunjhunwala Latest news

Rakesh jhunjhunwala, Latest Marathi News

राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुतंवणूकदारांमधील एक मोठं नाव आहे. तसंच शेअर बाजारातही हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. ते एक चार्टर्ड अकाऊंटंटही आहेत.  
Read More
Akasa Air: झुनझुनवालांची अकासा! पायलट, क्रू मेंबर्सना एवढी पगारवाढ की, अख्खी इंडस्ट्री हलली... - Marathi News | Rakesh jhunjhunwala Akasa Air: Salary increase for pilots, crew members by 60 percent; Airline Industry never hike like this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांची अकासा! पायलट, क्रू मेंबर्सना एवढी पगारवाढ की, अख्खी इंडस्ट्री हलली...

कोरोना व्हायरसनंतर एअरलाईन इंडस्ट्रीला धक्क्यातून सावरायचे आहे. अशाचवेळी अकासाने व्यवसाय सुरु केला, त्या आव्हानाला तोंड देण्याची इतर कंपन्या तयारी करत होत्या... ...

३० हजार कोटींच्या संपत्तीची मालकी कुणाकडे? Rakesh Jhunjhunwala यांचे मृत्यूपत्र आले समोर - Marathi News | rakesh jhunjhunwala left his will in name these people as executor of estate of 30 thousand crore fortune | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३० हजार कोटींच्या संपत्तीची मालकी कुणाकडे? Rakesh Jhunjhunwala यांचे मृत्यूपत्र आले समोर

राकेश झुनझुनवाला यांच्यानंतर त्यांच्या प्रचंड साम्राजाची मालकी कुणाकडे जाणार, याबाबत मृत्यूपत्रात नोंद असल्याचे सांगितले जात आहे. ...

डी मार्टचे राधाकिशन दमानी सांभाळणार Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ - Marathi News | rakesh jhunjhunwala trust to be managed by dmart radhakishan damani as main trustee details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राधाकिशन दमानी सांभाळणार झुनझुनवालांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ

दमानी यांनी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. ...

Anand Mahindra:'माझी सर्वात खराब गुंतवणूक म्हणजे...' आनंद महिंद्रांचे राकेश झुनझुनवालांबाबत मोठे वक्तव्य - Marathi News | Anand Mahindra: 'My worst investment was...' Anand Mahindra's statement on Rakesh Jhunjhunwala | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'माझी सर्वात खराब गुंतवणूक म्हणजे...' आनंद महिंद्रांचे राकेश झुनझुनवालांबाबत मोठे वक्तव्य

Rakesh Jhunjhunwala: आनंद महिंद्रांनी दिवंगत राकेश झुनझुनवालांच्या एका वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली. ...

झुनझुनवाला म्हणत, पैसा कमवाच, पण ते सर्वस्व नव्हे; त्यांच्याकडून शिकावेत असे काही धडे...! - Marathi News | Rakesh Jhunjhunwala says, earn money, but that is not everything.. | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवाला म्हणत, पैसा कमवाच, पण ते सर्वस्व नव्हे; त्यांच्याकडून शिकावेत असे काही धडे...!

तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि भविष्यवेधी अचूक विश्लेषणाची ताकद असणारे राकेश झुनझुनवाला. ...

Rakesh Jhunjhunwala यांची शेवटची इच्छा अवघ्या ४८ तासांत पूर्ण; नेमकं काय झालं? पाहा - Marathi News | in just 48 hours rakesh jhunjhunwala last wish fulfilled to invest in singer india shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांची शेवटची इच्छा अवघ्या ४८ तासांत पूर्ण; नेमकं काय झालं? पाहा

मातीला जरी हात लावला तरी त्याचे सोने होईल, अशी ख्याती असलेल्या राकेश झुनझुनवाला यांची अखेरची इच्छा काय होती? जाणून घ्या... ...

राकेश झुनझुनवालांचे निधन झाले अन् त्यांनी घेतलेले शेअर्स गडगडले; पोर्टफोलिओचे काय होणार? - Marathi News | Rakesh Jhunjhunwala owned shares falling, after his Death; total Portfolio is of 32 companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांचे निधन झाले अन् त्यांनी घेतलेले शेअर्स गडगडले; पोर्टफोलिओचे काय होणार?

Share Market After Rakesh Jhunjhunwala: एक काळ असता होता, झुनझुनवालांनी एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले रे केले की ते झपाट्याने वधारू लागत होते. अनेकजण तर झुनझुनवाला कोणता शेअर खरेदी करतात याकडेच लक्ष ठेवून असायचे. ते शेअर घ्यायचे आणि पैसे कमवायचे ...

३७ वर्षांत ४६ हजार कोटींचे साम्राज्य; दिग्गज गुंतवणूकदार म्हणून झुनझुनवाला यांनी निर्माण केली प्रतिमा - Marathi News | 46 thousand crore empire in 37 years; Rakesh Jhunjhunwala created an image as a legendary investor | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३७ वर्षांत ४६ हजार कोटींचे साम्राज्य; दिग्गज गुंतवणूकदार म्हणून झुनझुनवाला यांनी निर्माण केली प्रतिमा

Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर बाजार नेहमीच धोक्याने वेढलेला असतो. येथे जास्त कमाई करणाऱ्या लोकांची नावे अनेकदा घोटाळ्यांशी जोडली गेली आहेत, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात नेहमीच एक प्रकारची शंका निर्माण झाली आहे. ...