लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश झुनझुनवाला

Rakesh Jhunjhunwala Latest news , मराठी बातम्या

Rakesh jhunjhunwala, Latest Marathi News

राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुतंवणूकदारांमधील एक मोठं नाव आहे. तसंच शेअर बाजारातही हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. ते एक चार्टर्ड अकाऊंटंटही आहेत.  
Read More
Rakesh Jhunjhunwala’s Portfolio : राकेश झुनझुनवालांनी 2021 मध्ये 'या' स्टॉकमधून कमावले 4,000 कोटी, जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Business Rakesh jhunjhunwalas portfolio big bull earned 4000 crores in year of 2021 from this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांनी 2021 मध्ये 'या' स्टॉकमधून कमावले 4,000 कोटी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गेल्या एका वर्षात, टायटनच्या शेअरची किंमत 1,551 रुपयांवरून (4 जानेवारी, 2021) 2,524.35  (31 डिसेंबर 2021 पर्यंत) रुपयांपर्यंत वाढली आहे. ...

राकेश झुनझुवाला व राधाकिशन दमानी ‘या’ बँकेचा १० टक्के हिस्सा खरेदी करणार; RBI शी मोठी डील - Marathi News | rakesh jhunjhunwala and radhakishan damani approach rbi to acquire 10 percent stake in rbl bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुवाला व राधाकिशन दमानी ‘या’ बँकेचा १० टक्के हिस्सा खरेदी करणार; RBI शी मोठी डील

RBI राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांच्या ऑफरवर विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. ...

राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरलाईन्सच्या नवीन डिझाईनचे अनावरण; पाहा विमानाचा फोटो... - Marathi News | New design of Rakesh Jhunjhunwala's Akasa Airlines; see photo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या अकासा एअरलाईन्सच्या नवीन डिझाईनचे अनावरण; पाहा विमानाचा फोटो...

'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटसोबतच आता एव्हिएशन क्षेत्रात पदार्पण केले आहे. ...

झुनझुनवालांच्या या कंपनीच्या IPO तून मिळू शकते कमाईची संधी, सोबत येणार आणखी एक IPO; जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Rakesh jhunjhunwala metro brands to launch ipo this week know price band key things to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झुनझुनवालांच्या या कंपनीच्या IPO तून मिळू शकते कमाईची संधी, सोबत येणार आणखी एक IPO; जाणून घ्या डिटेल्स

फुटवेअर किरकोळ विक्रेता कंपनी मेट्रो ब्रँड्स लिमिटेडने मंगळवारी सांगितले, की त्यांचा IPO 10 डिसेंबरपासून खुला होईल आणि 14 डिसेंबरपर्यंत खुला राहील. ...

Rakesh Jhunjhunwala: पुढील वर्षी राकेश झुनझुनवालांच्या विमानातून करा प्रवास; ७२ विमानांची दिली ऑर्डर - Marathi News | Rakesh Jhunjhunwala's Akasa Air orders 72 aircraft from Boeing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुढील वर्षी झुनझुनवालांच्या विमानातून करा प्रवास; ७२ विमानांची ऑर्डर

या करारानुसार ७२ विमानांची किंमत जवळपास ९ अरब डॉलर इतकी आहे ...

JhunJhunwala Portfolio : राकेश झुनझुनवालांच्या 'या' आवडत्या शेअरनं वर्षभरात दिले २०० टक्के रिटर्न, आताही आहे का संधी? - Marathi News | rakesh jhunjhunwala favourite metal stock gave returned more than 200 percent should you invest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या 'या' आवडत्या शेअरनं वर्षभरात दिले २०० टक्के रिटर्न, आताही आहे का संधी?

Rakesh Jhunjhunwala news : राकेश झुनझुनवाला यांनी 'या' सरकारी कंपनीत वाढवली आपली गुंतवणूक. ...

TATA च्या 'या' शेअरनं वर्षभरात दिला १०० टक्के नफा; Rakesh Jhunjhunwala यांचीही आहे मोठी गुंतवणूक - Marathi News | bigbull rakesh jhunjhunwala portfolio brokerages bullish on tata group titan stock give over 100 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या 'या' शेअरनं वर्षभरात दिला १०० टक्के नफा; Rakesh Jhunjhunwala यांचीही आहे मोठी गुंतवणूक

TATA Shares Rakesh Jhunjhunwala Investment : २०२१ या वर्षांत अनेक कंपन्यांच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. ...

Multibagger stock : 'या' बँकेच्या शेअरमुळं गुंतवणूकदारांची झाली बंपर कमाई; Rakesh Jhunjhunwla यांचीही आहे ५०० कोटींची गुंतवणूक - Marathi News | Billionaire investor Rakesh Jhunjhunwala adds Canara Bank to his portfolio in Q2 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Multibagger stock : 'या' बँकेच्या शेअरमुळं गुंतवणूकदारांची झाली बंपर कमाई; Rakesh Jhunjhunwla यांचीही आहे ५०० कोटींची गुंतवणूक

Multibagger bank stock : बँकेच्या सप्टेंबर २०२१ तिमाहीदरम्यान नेट प्रॉफिटमध्ये तिपटीनं वाढ झाली आहे. ...