लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राकेश झुनझुनवाला

Rakesh Jhunjhunwala Latest news , मराठी बातम्या

Rakesh jhunjhunwala, Latest Marathi News

राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुतंवणूकदारांमधील एक मोठं नाव आहे. तसंच शेअर बाजारातही हे नाव सर्वांच्या परिचयाचं आहे. ते एक चार्टर्ड अकाऊंटंटही आहेत.  
Read More
राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा’ला उड्डाणाचे वेध; लवकरच हवेत झेपावणार, पायलट्सचे ट्रेनिंग सुरु - Marathi News | rakesh jhunjhunwala akasa airline likely to take off in july 2022 pilot training started in gurgaon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांच्या ‘अकासा’ला उड्डाणाचे वेध; लवकरच हवेत झेपावणार, पायलट्सचे ट्रेनिंग सुरु

राकेश झुनझुनवाला यांनी अकासा एअरलाइन्समध्ये सुमारे २४७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, कंपनी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. ...

टाटाचा 'हा' स्टॉक करू शकतो कमाल, राकेश झुनझुनवालांनी केली आहे मोठी गुंतवणूक - Marathi News | This stock of TATA can do wonders Rakesh Jhunjhunwala has made a big investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाचा 'हा' स्टॉक करू शकतो कमाल, राकेश झुनझुनवालांनी केली आहे मोठी गुंतवणूक

टाटा मोटर्सच्या (Tata Motars) शेअरची किंमत मोठ्या प्रमाणावर घसरली आहे. 2022 मध्ये तर शेअरची किंमत 13 टक्क्यांनी घसरली. मात्र, ... ...

Rakesh Jhunjhunwala मोठा झटका! केवळ ५ मिनिटांत ४०० कोटी बुडाले; ‘या’ शेअर्समुळे नुकसान - Marathi News | rakesh jhunjhunwala loses rs 400 crore in tata taitan and star health stocks in just 5 minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala मोठा झटका! केवळ ५ मिनिटांत ४०० कोटी बुडाले; ‘या’ शेअर्समुळे नुकसान

शेअर बाजार तब्बल १४०० अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे ६.३२ लाख कोटी बुडाल्याचे सांगितले जात आहे. ...

TATA Titan Share Price Rakesh Jhunjhunwala : टाटांच्या 'या' शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; झुनझुनवालांचाही आहे फेव्हरेट स्टॉक  - Marathi News | TATA Titan Share Price Rakesh Jhunjhunwala favourite stock price increasing know might new target price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या 'या' शेअरनं पकडला रॉकेट स्पीड; झुनझुनवालांचाही आहे फेव्हरेट स्टॉक 

Rakesh Jhunjhunwala portfolio: हा स्टॉक बिग बुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा फेव्हरेट स्टॉक आहे. ...

Rakesh Jhunjhunwala: “शेअर मार्केटच सर्वोच्च, तुम्ही त्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही”; राकेश झुनझुनवालांचा मोलाचा सल्ला - Marathi News | rakesh jhunjhunwala give important advice to investors do not predicts share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांचा शेअर मार्केट गुंतवणूकदारांना सल्ला; “असे कधीही करु नका अन्यथा...”

Rakesh Jhunjhunwala यांना हजारो गुंतवणूकदार फॉलो करत आपल्या गुंतवणुकीत बदल करत असतात. ...

Rakesh Jhunjhunwala New House : मुंबईतील सर्वात महागड्या भागात उभा राहतोय राकेश झुनझुनवालांचा आलिशान महाल, १४ मजले उंची, अशा असतील सुविधा - Marathi News | Rakesh Jhunjhunwala New House: Rakesh Jhunjhunwala's Luxurious Mahal, 14 storeys high, stands in the most expensive area of Mumbai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उभा राहतोय राकेश झुनझुनवालांचा आलिशान महाल, एवढी उंची, अशा असतील सुविधा 

Rakesh Jhunjhunwala New House : देशातील अब्जाधीश गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला आता Mumbaiतील सर्वात महागड्या भागात उभ्या राहत असलेल्या १४ मजली आलिशान महालात राहणार आहेत. मुंबईतील सुपरपॉश परिसरामध्ये मलबार हिलमध्ये हे आलिशान महालासारखे घर बांधले जात आ ...

Rakesh Jhunjhunwala’s Portfolio : राकेश झुनझुनवालांनी 2021 मध्ये 'या' स्टॉकमधून कमावले 4,000 कोटी, जाणून घ्या संपूर्ण माहिती - Marathi News | Business Rakesh jhunjhunwalas portfolio big bull earned 4000 crores in year of 2021 from this stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुनवालांनी 2021 मध्ये 'या' स्टॉकमधून कमावले 4,000 कोटी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

गेल्या एका वर्षात, टायटनच्या शेअरची किंमत 1,551 रुपयांवरून (4 जानेवारी, 2021) 2,524.35  (31 डिसेंबर 2021 पर्यंत) रुपयांपर्यंत वाढली आहे. ...

राकेश झुनझुवाला व राधाकिशन दमानी ‘या’ बँकेचा १० टक्के हिस्सा खरेदी करणार; RBI शी मोठी डील - Marathi News | rakesh jhunjhunwala and radhakishan damani approach rbi to acquire 10 percent stake in rbl bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राकेश झुनझुवाला व राधाकिशन दमानी ‘या’ बँकेचा १० टक्के हिस्सा खरेदी करणार; RBI शी मोठी डील

RBI राकेश झुनझुनवाला आणि राधाकिशन दमानी यांच्या ऑफरवर विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. ...