राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात इंडिया आघाडीने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची नोटीस दिली. १० डिसेंबर रोजी राज्यसभेत नोटीस देण्यात आली. धनखड यांच्यावर गंभीर आरोप इंडिया आघाडीने केला आहे. ...
खासदार जया बच्चन आणि सभापती जगदीप धनखड यांच्यात राज्यसभेत पुन्हा जोरदार एकदा वाद झाला. जया बच्चन यांचे नाव आणि जगदीप धनखड यांच्या बोलण्याचा टोन हे या वादाचं कारण होतं. ...
loksabha Election Result - सलग तिसऱ्यांदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. रविवारी मोदींसह ७१ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला ...